• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रकाश बुरंबाडकर यांची स्वेच्छा निवृत्ती

by Manoj Bavdhankar
December 2, 2022
in Guhagar
137 1
0
प्रकाश बुरंबाडकर यांची स्वेच्छा निवृत्ती
269
SHARES
768
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक, गुहागर येथे निरोप समारंभ

गुहागर : दिवाणी न्यायालय क. स्तर गुहागर येथे कार्यरत असलेले रत्नागिरी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे जेष्ठ सदस्य, वरिष्ठ लिपिक श्री. प्रकाश रामचंद्र बुरंबाडकर (Prakash Burambadkar) यांनी बुधवार (दि. ३०) ३२ वर्षाची न्यायालयीन कारकीर्द पुर्ण करुन त्याच्या आजारपणामुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली.
निरोप समारंभ कार्यक्रमाला दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी.ए. दुर्गवडे, सहा.अधि. डि. आर. कदम, श्री. मोहिते, श्री. चिपळूणकर, सौ. तटकरी, श्री. कुंभार, श्री. सावंत, श्री. जाधवर, श्री. लेडवे, श्री. सरकूंडे, श्री. खेरटकर, श्री. भारती, श्री. कदम आदी उपस्थित होते.
सर्व कर्मचारी यांनी प्रकाश बुरंबाडकर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कर्मचारी यांच्या मार्फत भेटवस्तू, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटने तर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. Prakash Burambadkar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPrakash Burambadkarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share108SendTweet67
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.