• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण

by Ganesh Dhanawade
June 22, 2022
in Guhagar
16 0
0
Plantation in Guhagar
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वृक्षाचे संवर्धन करण्याची घेतली मनसे कार्यकर्त्यांनी शपथ

गुहागर, ता. 22 :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागरच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष, उद्योजक प्रमोद सिताराम गांधी व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील रानवी, अंजनवेल, वेलदुर परिसरात ऑक्सीजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. Plantation in Guhagar

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुका मनसे अध्यक्ष विनोद जानवळकर, महिला तालुका अध्यक्ष सानिया ठाकुर, विभाग अध्यक्ष मयुरी शिगवण, कौंढर शाखा अध्यक्ष समीर जोयशी, विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, युवा कार्यकर्ता स्वप्नील कांबळे, सचिन गडदे, विक्रम जोशी, संजोग देवकर, सुबोध कुंबटे, दिपक सुवै, राजेश यादव, संतोष पाटणकर, दैवेश घाडी, प्रवीण गांधी, सागर शिरगावकर, नितिन कारकर, विराज गांधी, सनी जैतपाल, आतिश सुर्वे, शलोक सुर्वे, रुतिक गडदे आदी उपस्थित होते. Plantation in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMNSNews in GuhagarPlantation in GuhagarRaj Thackerayटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.