• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 January 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत

by Guhagar News
January 3, 2026
in Maharashtra
71 1
0
Pension Court for pensioners
140
SHARES
400
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, दि. 03 : टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांच्याद्वारे गोवा पोस्टल क्षेत्र (ज्यामध्ये गोवा राज्य, महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे समाविष्ठ आहेत ) यांची पोस्टल पेन्शन अदालत मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. Pension Court for pensioners

निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही, अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकारणे (CAT/Court Cases), नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. Pension Court for pensioners

निवृत्तीवेतनधारक आपले अर्ज महेश एन, लेखा अधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांचे कार्यालय, पणजी यांच्या नावे दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. ई मेल आयडी accts.goa@indiapost.gov.in. आहे.  दिनांक 15 जानेवारी नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही. Pension Court for pensioners

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPension Court for pensionersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.