• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांला बसने उडवले

by Ganesh Dhanawade
June 20, 2025
in Guhagar
249 3
0
Pedestrians were hit by a bus

दुखापतग्रस इसम

490
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पाटपन्हाळे येथील घटना

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील पाटपन्हाळे स्टॉप येथे रस्त्याच्या एका बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्याला एसटी बसने उडवल्याची घटना घडली. यामध्ये पादचाऱ्यांला दुखापत झाली आहे. Pedestrians were hit by a bus

गुहागर आगारातून सहा वाजता सुटणारी चिपळूण गुहागर हि एसटी बस पाटपन्हाळे स्टॉप येथून भरधाव  वेगाने निघाली होती. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्याला या बसची जोरदार धडक बसली. त्या धडकेमध्ये तो इसम गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शृंगारतळी येथील दवाखान्यात उपचार करण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी एसटी थांबवून ठेवली होती. इसमाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. Pedestrians were hit by a bus

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPedestrians were hit by a busटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share196SendTweet123
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.