• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अजित बेलवलकर

by Ganesh Dhanawade
September 19, 2025
in Old News
68 1
0
Patpanhale Tantamukti President Ajit Belwalkar
134
SHARES
382
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते अजित जयराम बेलवलकर यांची नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली. Patpanhale Tantamukti President Ajit Belwalkar

अजित बेलवलकर यांची या समितीच्या अध्यक्षपदी ही पाचव्यांदा निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.अजित बेलवलकर यांना सर्वंच क्षेत्रातील चांगला अनुभव आहे. त्यांना प्रगतशील अशा पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये शांतता व एकोपा राखण्यात यश मिळेल व खऱ्या अर्थाने गाव तंटामुक्त ठेवण्यात सफल होतील याचमुळे एक मताने त्यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. Patpanhale Tantamukti President Ajit Belwalkar

Jakhadi Festival in Guhagar

यावेळी सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच  आसीम साल्हे, दिनेश कदम, दिनेश चव्हाण, सुधाकर चव्हाण, माजी पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण,प्रकाश चव्हाण,रामचंद्र तेलगडे, तुकाराम तेलगडे, चंद्रकांत तेलगडे, ग्रामविकास अधिकारी बदड , पोलीस पाटील खैर , विश्वास बेलवलकर, माजी सरपंच संजय पवार आदि उपस्थित होते. या सर्वांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अजित बेलवलकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Patpanhale Tantamukti President Ajit Belwalkar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPatpanhale Tantamukti President Ajit Belwalkarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.