• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोंडकारुळ पं. स. गणात प्रणव पोळेकर यांची प्रचारात मुसंडी

by Guhagar News
February 5, 2026
in Politics
132 1
0
Panchayat Samiti Election
258
SHARES
738
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : कोंडकारुळ पंचायत समिती गणामध्ये महायुतीचे तरुण, कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख उमेदवार प्रणव पोळेकर यांनी प्रचारात घेतलेली मुसंडी आता झंझावातात रूपांतरित होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत पोळेकर यांनी अवघ्या काही दिवसांत जनतेशी थेट नातं जोडत संपूर्ण गणात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. Panchayat Samiti Election

तरुणाईचा जोश, स्पष्ट विचारसरणी आणि काम करण्याची तयारी याचा प्रभाव प्रचारात ठळकपणे जाणवत आहे. घराघरांत, वाड्यावाड्यांत होत असलेल्या भेटी, सभांमधील थेट संवाद आणि नागरिकांच्या प्रश्नांवर दिली जाणारी ठोस आश्वासने यामुळे प्रणव पोळेकर हे केवळ उमेदवार न राहता विकासाचा विश्वासार्ह चेहरा बनत चालले आहेत. Panchayat Samiti Election

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPanchayat Samiti Electionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share103SendTweet65
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.