शिमगोत्सवानंतर गुहागरचे ग्रामदैवत श्री भैरी व्याघ्रांबरीची पालखी गावभोवनीसाठी बाहेर पडली. ही पालखी गुहागर बाजारपेठतील बसस्थानक परिसरात नाचविण्यात आली त्याचा हा व्हिडिओ
गुहागर न्यूजचा अधिकृत युट्यूब चॅनल SUBSCRIBE करायला विसरु नका.
आई भैरी व्याघ्रांबरीचा हा व्हिडिओ लाईक करा. शेअर करा. आपल्या प्रतिक्रियाही आम्हाला जरुर कळवा.
