गुहागर,दि. 02 : गुहागर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून क्रिकेट प्रेमींसाठी मनसे चषक 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रविवारी 6 ते 9 मार्च रोजी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Organizing MNS Cup in Guhagar


या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 25000/- व चषक, द्वितीय पारितोषिक 15000/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह व प्रत्येक खेळाडूला मेडल अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. Organizing MNS Cup in Guhagar
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक संघांनी प्रीतम सुर्वे ९६६५७२१०७४, तेजस पोफळे ८४५४९८६४९१, स्वप्नील कांबळे ७७३८६७९५७५, विवेक जानवळकर ९४०५०३९२०८ यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन मनसे आयोजक प्रमोद गांधी व तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केले आहे. Organizing MNS Cup in Guhagar

