गुहागर, ता.18 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे नव्याने सुरु झालेल्या रिगल कॉलेजमध्ये (Regal College) नर्सिंग केअर (Nursing care course) हा शासनमान्यता प्राप्त १ वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये मुलींना ८ महिने Theory त्यामध्ये आपल्या शरीराचे भाग व त्यांच्या कार्याची माहिती, प्रथमोपचार, बालआरोग्य, आरोग्य केंद्र व्यवस्थापन, प्रसुतीशास्त्र, हॉस्पीटल सामाजामध्ये कशा प्रकारे संवाद साधावा याचे ज्ञान दिले जाते. मागील वर्षीच्या मुलींचे Training चांगल्या प्रकारे पूर्ण झाले आहे. १० वीच्या विद्यार्थिनीसाठी लवकरात लवकर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा उत्तम असा हा कोर्स आहे. Nursing care course

हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मुलींना कोणत्याही हॉस्पीटल, नर्सिंग ब्युरो तसेच Home care साठी Job ची संधी मिळू शकते. या कोर्स साठी दहावी उत्तीर्ण विध्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची प्रवेशक्रिया सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी रिगल कॉलेज शृंगारतळी तौहीद मॉल, शृंगारतळी – मोबाईल नंबर ७०६६०३४२०० येते संपर्क साधावा. Nursing care course

याच अभ्यासक्रमासोबत त्यांचे personality development कॉम्पुटरविषयीचे ज्ञान देखील दिले जाते. त्याचप्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या Activities सुदधा घेतल्या जातात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत होते. कॉलेजमध्ये घेतल्या जाणाऱ्या सरावामध्ये पेशंटचा Vital Sing ( Blood pressure, Tempture, Respiration Rate, Pulse, Heart Rate ) Check करणे, Blood collection, Blood Group Check करणे तसेच stable आणि unstable पेशंटची वैयक्तिक स्वच्छता कशी राखली जाते. त्यासाठी केल्या जाणाऱ्या procedure सुद्धा शिकवल्या जातात. ward ची Mangement कशी करावी याचे देखील ज्ञान देण्यात येते. त्यांनतर त्यां

ना ४ महिन्यांसाठी वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये त्यामध्ये shah multispeciality hospital, virar west, hatkesh multispeciality hospital mira rode east, shiddhivinayak Hospital Chiplun येथे Training साठी पाठविण्यात येते. तेथे त्यांना रोजगार stipend स्वरुपात दिला जातो. मागील वर्षी गेलेल्या मुलींचे Training चांगल्या प्रकारे पूर्ण झाले आहे. १० वीच्या विध्यार्थिनीसाठी लवकरात लवकर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा उत्तम असा हा कोर्स आहे. Nursing care course

