• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 April 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर

by Guhagar News
February 14, 2026
in Politics
281 3
0
Netra Thakur for the post of Ratnagiri Zilla Parishad President
552
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू

गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. Netra Thakur for the post of Ratnagiri Zilla Parishad President

गेली दहा वर्षे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करताना त्यांनी विविध विकासकामांना गती दिली आहे. शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि रस्ते विकास या क्षेत्रांत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून दिल्याची चर्चा आहे. Netra Thakur for the post of Ratnagiri Zilla Parishad President

 जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. वेळणेश्वर गटातील मतदारांनी दाखवलेला विश्वास आणि मोठे मताधिक्य हे त्यांच्या कार्यशैलीचे द्योतक मानले जात आहे. संघटन कौशल्य, प्रशासनाशी असलेला समन्वय आणि तळागाळातील जनसंपर्क या जोरावर अध्यक्षपदासाठी त्या सक्षम दावेदार असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अंतिम निर्णय पालकमंत्री उदय सामंत घेणार आहेत .सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्यात नेत्रा ठाकूर यांच्या नावाचीच जोरदार चर्चा रंगत आहे. Netra Thakur for the post of Ratnagiri Zilla Parishad President

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNetra Thakur for the post of Ratnagiri Zilla Parishad PresidentNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share221SendTweet138
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.