• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धोपाव्यात महिलेचा खून ?????

by Mayuresh Patnakar
September 17, 2020
in Old News
20 1
1
40
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महिलेचा संशयास्पद मृत्यू
खून असल्याची शक्यता. पोलीस घटनास्थळी दाखल.
फेरी बोट परिसरातील घटना.
दाभोळच्या खाडीत तरंगत होता
विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखा मॅनेजरचा मृतदेह
डिप्को चालकाला खाडीत तरंगताना सकाळी ७ वाजता दिसला होता.
पोलीसांना वर्दी दिल्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास
पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsMurderNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.