Tag: Murder

Guhagar police investigated the murder

प्रियकराच्या साथीने पत्नीने केला पतीचा खून

देवघरला सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले, गुहागर पोलीसांचे यश गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील देवघर गावातील नदीपात्रात सडलेल्या स्थितीत एक मृतदेह सापडला होता.  या मृतदेहाच्या डोक्यावरील जखमा पाहून हा खून ...

Murder Aaropi

असा लावला गुन्ह्याचा छडा……

गुहागर : शाखा व्यवस्थापिकेच्या खुनाचा छडा पोलीसांनी अवघ्या 12 तासांत लावला. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह गुहागर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या तपासात पोलीस आरोपी पर्यंत कसे पोचले याची ...

धोपाव्यात महिलेचा खून ?????

महिलेचा संशयास्पद मृत्यूखून असल्याची शक्यता. पोलीस घटनास्थळी दाखल.फेरी बोट परिसरातील घटना.दाभोळच्या खाडीत तरंगत होताविदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखा मॅनेजरचा मृतदेहडिप्को चालकाला खाडीत तरंगताना सकाळी ७ वाजता दिसला होता.पोलीसांना वर्दी ...