• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 September 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढविणार

by Mayuresh Patnakar
November 16, 2022
in Politics
29 1
0
MP Sunil Tatkare Press Conference

MP Sunil Tatkare Press Conference

58
SHARES
165
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खासदार सुनील तटकरे, संसदेत महामार्गाच्या कामाचा प्रश्र्न मांडणार

खासदार सुनील तटकरे यांनी गुहागरमधील पत्रकार परिषदेत यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच सर्व निवडणुका लढविल्या जातील. असे स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी आरजीपीपीएलमधील प्रश्र्न, तेथील रोजगार, विजापूर महामार्गाचे अर्धवट राहीलेले काम आणि निवडणुका याबाबत भाष्य केले.  काय झाले पत्रकार परिषदेत ते पहा या व्हिडिओमध्ये.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMP Sunil TatkareMP Sunil Tatkare Press ConferenceNews in GuhagarPoliticsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share23SendTweet15
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.