• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त प्रभातफेरी

by Manoj Bavdhankar
February 14, 2026
in Guhagar
22 1
0
44
SHARES
126
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पीएमश्री स्कूल वेळणेश्वर व ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर–वाडदई यांच्या संयुक्त विद्यमाने

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील पीएमश्री स्कूल व ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर–वाडदई यांच्या संयुक्त विद्यमाने “हिंद-दी-चादर” गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. Morning procession to mark the centenary of the martyrdom anniversary

या प्रभात फेरीचा शुभारंभ पत्रकार उमेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. देशभक्तीपर घोषणा, फलक व संदेशांद्वारे विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाची आठवण करून देत समाजात ऐक्य व बंधुतेचा संदेश दिला. “हिंद-दी-चादर” गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेले प्रेरणादायी गीत ऐकवण्यात आले व विशेष माहिती सांगण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, त्याग व मानवतेची मूल्ये रुजवण्याचा दृष्टीने या कार्यक्रमास अनन्य साधारण महत्त्व असल्याची माहिती त्यावेळी  पीएमश्री प्रशालेचे उपशिक्षक श्री राशिनकर व आयोजकांनी  दिली. Morning procession to mark the centenary of the martyrdom anniversary

यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदईचे ग्रामपंचायत अधिकारी निरज लोंढे, पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक बिपिन विचारे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सुलक्षणा राशिनकर, उपशिक्षिका भारती गोवेकर, प्रियंका पवार, अंजूम शेख, तेजस्विनी जगताप, साक्षी खरे, आशिष गुरव, वेदिका कलमकर तसेच सर्व विद्यार्थी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Morning procession to mark the centenary of the martyrdom anniversary

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMorning procession to mark the centenary of the martyrdom anniversaryNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.