मुर्मू यांना ६० टक्क्यांहून अधिक मतमूल्य
नवी दिल्ली, ता.19 : राष्ट्रपती पदासाठी सोमवारी संसद भवनामधील विशेष कक्षात केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह प्रादेशिक पक्षांच्या संसद सदस्यांनी मतदान केले. संसद भवनामध्ये अत्यंत शांततेत मतदान पार पडले . एकूण ९९.१८ टक्के मतदान झाले, असे राज्यसभा सचिवालयाचे महासचिव व निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांनी जाहीर केले. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांना ६० टक्क्यांहून अधिक मतमूल्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. More than 60 percent votes for Murmu
शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा अशा विरोधकांमधील प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांच्या विरोधात विरोधकांचे सर्वसंमत भारत गणराज्य OF REPUBLIC F INDIA
यतिका निर्वाचन उमेदवार यशवंत सिन्हा उभे होते. More than 60 percent votes for Murmu
मुर्मूना एनडीएतील घटक पक्ष भाजपसह अण्णा द्रमुक, जनता दल (संयुक्त) यांनी पाठिंबा दिला . वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल यांच्यासह शिंदे गटासह शिवसेना, जनता दल (धर्मनिरपेक्ष), बसप, झारखंड मुक्ती मोर्चा, अकाली दल व सुहेल भारतीय समाज पक्ष आदींनी पाठिंबा दिला होता. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सीतारामन, आर. के. सिंह यांचे पीपीई कीट घालून मतदान केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन व आर. के. सिंह यांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांनी पीपीई कीट घालून मतदान केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व समाजवादी पसाचे सर्वेसर्वा व मुलायम सिंह यादव यांना प्रकृतीच्या कारणास्तव चाकांच्या खुर्चीतून राष्ट्रवादी काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, समाजवादी पक्ष, आप, राष्ट्रीय जनता दल, भाकप-माकप, एमआयएम आदी पक्षांनी पाठिंबा दिला होता. मुर्मूना साठ टक्क्यांहून अधिक मतमूल्य मिळण्याची शक्यता आहे. More than 60 percent votes for Murmu
संसद भवनामध्ये ७३६ पैकी एकूण ७३० मतदारांनी मतदान केले, त्यामध्ये ७२७ संसद सदस्यांनी ,तसेच ९ विधानसभा सदस्यांचा समावेश होता. संसदेच्या दोन्ही भारत गणराज्य BLIC OF सदनांतील खासदारांप्रमाणे राज्या- राज्यांमध्ये आमदारांनीही मतदान केले . सर्व राज्यांतून मतदानपेट्या सोमवारी रात्रीपर्यंत आणल्या जातील, असे ही निवडणूक अधिवारी मोदी संसदभवनात यांनी स्पष्ट केले. निवडणुकीचा २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावर क्रमांक ६३ मध्ये उभारण्यात आले होते. सर्वप्रथम मतदानासाठी चार विशेष कक्ष आहेत. More than 60 percent votes for Murmu
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आदी काँग्रेस नेत्यांनीही दुपारच्या सत्रामध्ये मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी मतदान केले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री अमित शहा, राजनाथ पी. नड्डा यांनी दुपारच्या सत्रात मतदान केले. सिंह, नितीन गडकरी, मतदान केले. सकाळी दहा वाजता सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया संध्याकाळी पाच वाजता समाप्त करण्यात आली. लोकसभा व राज्यसभेतील मतदानाचा हक्क बजावला. More than 60 percent votes for Murmu