• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथील लोकअदालतीमध्ये 2926 प्रकरणे निकाली

by Guhagar News
March 19, 2026
in Guhagar
16 0
0
Lok Adalat at Guhagar
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : गुहागर येथील दिवाणी न्यायालयामध्ये दि. १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालती आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत सुमारे ५ प्रकरणे व २९२१ प्रीलिटीगेशन प्रकरणे मिळून अशी एकूण २९२६ प्रकरणे निकाली करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण रक्कम रुपये १५ लाख ७२ हजार ९७३ इतकी रकमेची तडजोड होवून वसुली झाली व पक्षकारांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टळला. Lok Adalat at Guhagar

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून तालुका विधी सेवा समिती गुहागर तथा दिवाणी न्यायाधीश श्री. पी. व्ही. कपाडीया, पॅनल विधीज्ञ म्हणून ॲड. श्री. डी. डी. विचारे यांनी काम पाहिले. Lok Adalat at Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLok Adalat at GuhagarMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.