• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 March 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

by Guhagar News
March 16, 2026
in Guhagar
40 1
0
Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan
79
SHARES
226
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी श्री.विजय शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न

गुहागर, ता. 16 : दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्यानिमित्त जिल्हा कबड्डी असोसीएशनच्या मान्यतेने पालशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी श्री.विजय शिंदे यांच्या शुभहस्ते व  लडॉ.विनोद शिंदे, क्रीडासंचालक, गोगटे-जोगळेकर, महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले. Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan

Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विनोद शिंदे, क्रीडासंचालक, गोगटे-जोगळेकर, महाविद्यालय, रत्नागिरी तसेच प्रमुख मान्यवर म्हणून ॲड.अपूर्वा बारगोडे, रत्नागिरी जिल्हापरिषद सदस्य, श्री.निलेश सुर्वे, गुहागर, पंचायत समिती सदस्य, श्रीम. रेणुका ओतारी, राष्ट्रीय खेळाडू अखिल भारतीय नागरी सेवा बुद्धिबळ व विकास दाभोळकर, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार-कष्टकरी खलाशी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली. Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan

तसेच दर्यावर्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष भिकाजी पालशेतकर, सचिव दिनेश जाक्कर व दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या महिला मंडळ अध्यक्षा सौ.मेघा पाटील यांच्या सोबत संस्थेचे अन्य पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सदस्य, सभासद व क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले. Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan

Tags: GuhagarGuhagar NewsKabaddi Tournament Organized by Daryavardi PratishthanLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share32SendTweet20
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.