• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचे व्यवस्थापक निलेश गोयथळे

by Ganesh Dhanawade
January 19, 2026
in Guhagar
98 1
0
Junior Group National Judo Competition
192
SHARES
548
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : जुदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने दि 23 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत कलकत्ता येथील डुम्रजला इंडोर स्टेडियम, हावडा वेस्ट बंगाल येथे ज्युनियर गट राष्ट्रीय जुदो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 18 खेळाडूंची निवड महाराष्ट्र जुदो असोसिएशयने केली आहे. या संघाचे व्यवस्थापक पदी रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेचे मुख्य प्रशिक्षक निलेश गोयथळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  Junior Group National Judo Competition

निलेश गोयथळे यांनी यापूर्वी देखील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघासाठी प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक व महासचिव दत्ता आफळे यांनी शुभेच्छा दिल्या. Junior Group National Judo Competition

Tags: Dumrajla Indoor StadiumGuhagarGuhagar NewsHowadaJudo Federation of IndiaJunior Group National Judo CompetitionLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarजुदो फेडरेशन ऑफ इंडियाज्युनियर गट राष्ट्रीय जुदो स्पर्धाटॉप न्युजडुम्रजला इंडोर स्टेडियमताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजहावडा
Share77SendTweet48
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.