• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 March 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जैतापकर यांनी वाकी रस्त्याला केली स्वखर्चाने मदत

by Guhagar News
March 9, 2026
in Guhagar
109 1
0
214
SHARES
612
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील वाकी गावातील अंगणवाडी ते गणेश विसर्जन या रस्त्याचे काम खूप वर्षा पासून होत नव्हते. असगोली जिल्हापरिषदचे शिवसेनेचे उमेदवार श्री संतोष दादा जैतापकर यांनी वाडीला शब्द दिला होता. तुमच जे काम बाकी आहे ते मी नक्कीच पूर्ण करून देईन. पण काही मताने संतोष दादा जैतापकर यांचा पराभव झाला. पण त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि स्व.खर्चाने आणि सर्वांच्या सहकार्याने हे काम चालू केलं. Jaitapkar helped the Waki ​​Road at his own expense

शिवसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कार्यकर्त्यांना  सदैव सावली सारखे उभे राहणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या कडूनच मिळालेल्या प्रेरणे मधूनच ही काम पूर्ण केले. असं संतोष जैतापकर यांनी सांगितले. शिवसेना गुहागर तालुका प्रमुख श्री बाबू कनगुटकर आणि नगरपंचायत शिवसेना गटनेते श्री अमोल गोयथले यांच्या हस्ते रस्त्याचे भूमीपूजन करून कामाला सुरवात केली. त्यावेळी वाडीतील सर्व मुंबई ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. यावेळी सर्वच वाडीतील मंडळींनी संतोष  जैतापकर यांचे खूप खूप आभार मानले. Jaitapkar helped the Waki ​​Road at his own expense

Tags: GuhagarGuhagar NewsJaitapkar helped the Waki Road at his own expenseLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.