• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 April 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण अर्बन बँकेच्या मुख्यालयाचे उद्‌घाटन

by Guhagar News
March 14, 2026
in Ratnagiri
75 1
0
Inauguration of Chiplun Urban Bank headquarters
147
SHARES
421
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : चिपळूणमध्ये सुरवात करुन आज राज्यव्यापी झालेल्या, सहकार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीन पुरस्कारांनी गौरविलेले चिपळूण अर्बन बँकेचे मुख्यालयाची नवीन इमारत बांधून पूर्ण झाली आहे. या इमारतीचे उद्‌घाटन 19 मार्च 2026 रोजी होत आहे. Inauguration of Chiplun Urban Bank headquarters

या उद्‌घाटन सोहळ्याला उदय सामंत, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा , खासदार नारायण राणे, माजी मंत्री व आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे आणि चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे प्रमुख अतिथी लाभले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल आणि उपाध्यक्ष धनंजय खातू यांनी केले आहे. Inauguration of Chiplun Urban Bank headquarters

Tags: GuhagarGuhagar NewsInauguration of Chiplun Urban Bank headquartersLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.