• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मी ग्रामविकास आघाडीचा सरपंच

by Mayuresh Patnakar
December 15, 2022
in Guhagar
347 4
0
Second Time Sachin Mhaskar is elected as Sarpanch

Gram Panchayat ELections in Guhagar: Second Time Sachin Mhaskar is elected as Sarpanch

682
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सचिन म्हसकर, गावाच्या विकासासाठी बांधील

Guhagar News, ता. 15 : गेली 5 वर्ष ग्रामपंचायतीचा सरपंच (Sarpanch) म्हणून काम करताना मी ग्रामविकास आघाडीचे (Gram Vikas Aghadi) प्रतिनिधीत्व केले. निवडून आल्यानंतरही कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही. त्यामुळेच गावकऱ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्र्वास टाकला आणि बिनविरोध निवडून दिले. म्हणूनच मी कोण्या एका पक्षाची बांधिलकी स्विकारणार नाही. असे प्रतिपादन सचिन म्हसकर यांनी गुहागर न्यूजशी बोलताना केले. I am Sarpanch of Gram Vikas Aghadi

पाठीदुखी पासून मुक्तता मिळालेल्या चिपळूणच्या भारती गोंधळेकर यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधील सरपंच म्हणून निवडून आलेल्या व्यक्तींचा पक्ष लक्षात घेवून कोणत्या पक्षाचे किती सरपंच याचे वर्गीकरण गुहागर न्यूजने केले होते. ( संबंधित बातमी – 5 बीनविरोध सरपंच ठाकरे गटाचे)I am Sarpanch of Gram Vikas Aghadi

त्या बातमी संदर्भात बोलताना साखरी त्रिशुळचे सरपंच सचिन म्हसकर म्हणाले की, गेली 5 वर्ष गावाच्या विकासाची कामे करताना मी केवळ गावाची बांधिलकी स्विकारली. शासनाच्या विविध योजनांमधुन गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 5 वर्षात  मी कोणत्याही पक्षाचे पद स्विकारलेले नाही. गावाने माझे काम पाहून पुन्हा एकदा मला सरपंच केले. विशेष म्हणजे गेल्यावेळी मी बहुमताने सरपंच झालो यावेळी गावाने एकमताने बीनविरोध सरपंच म्हणून माझी निवड केली. गावाने दाखवलेला विश्र्वास, गावाने दिलेला सन्मान, निश्चितच मोठा आहे. त्यामुळे पुढची पाच वर्ष मी गावाच्या विकासासाठी, ग्रामस्थांना विश्र्वासात घेवून काम करणार आहे.I am Sarpanch of Gram Vikas Aghadi

Tags: GuhagarGuhagar NewsI am Sarpanch of Gram Vikas AghadiLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share273SendTweet171
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.