• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना मदत

by Ganesh Dhanawade
July 29, 2023
in Guhagar
161 2
0
Help for patients on Uddhav Thackeray's birthday
316
SHARES
903
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना पाणी बॉटल व बिस्किटे वाटप

गुहागर, ता. 29 :   शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आघाडी, युवा सेना व ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या वतीने गुहागर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना बिस्लरी पाणी बॉटल आणि बिस्किटे याचे वाटप करण्यात आले. Help for patients on Uddhav Thackeray’s birthday

यावेळी गुहागर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूनम पाष्टे, शहरप्रमुख श्री. सिद्धिविनायक जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक श्री.राजेंद्र आरेकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. निलेश ढेरे, श्री.विलास नार्वेकर, शिवसेना ग्राहक कक्ष तालुकाप्रमुख श्री.विश्वनाथ रहाटे, ज्येष्ठ शिवसैनिक श्री. प्रभुनाथ देवळेकर, आरे ग्रामपंचायत सरपंच श्री. समित घाणेकर, माजी नगरसेवक श्री. सुधाकर सांगळे, महिलाआघाडी शहर संघटिका श्रीम. सारिका कनगुटकर, विभाग प्रमुख श्री. सचिन खरे, विभाग प्रमुख श्री.समीर कनगुटकर, विभाग प्रमुख श्री. विकास जाधव, वार्ड क्रमांक सातचे शाखाप्रमुख कल्पेश बागकर, ग्राहक कक्ष शहर पदाधिकारी आदेश मोर, युवासेना शहरप्रमुख श्री.राज विखारे, युवासेना, विभागप्रमुख कु.शुभम तवसाळकर आदी उपस्थित होते. Help for patients on Uddhav Thackeray’s birthday

Tags: GuhagarGuhagar NewsHelp for patients on Uddhav Thackeray's birthdayLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share126SendTweet79
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.