• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 January 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली येथे फिरत्या वैद्यकीय पथकातर्फे आरोग्य तपासणी

by Guhagar News
January 10, 2026
in Guhagar
36 1
0
Health check-up at Talavali
71
SHARES
204
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 :  तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत तळवली येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुप्रिमकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवली येथील सभागृहात आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी फिरत्या आरोग्य पथक तळवली येथे दाखल झाले होते. तळवली ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी शिगवण यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबीरास प्रारंभ करण्यात आला. Health check-up at Talavali

यावेळी आरोग्य तपासणीमध्ये, HB, तपासणी, आयुष्यमान कार्ड, आभाकार्ड, त्याचप्रमाणे कीटकजन्य आजाराविषयी मौलिक माहिती ग्रामस्थांना कीटक शास्त्रज्ञ परिक्षीत वाडकर यांनी दिली. त्यानंतर इकोफ्रेंडली डास निर्मूलन याबद्दल माहिती देण्यात येऊन या फिरत्या वैद्यकीय आरोग्य पथकाचा आरोग्य तपासणीचा लाभ बहुसंख्याने महिला, पुरुष ग्रामस्थांनी घेतला. Health check-up at Talavali

या आरोग्य तपासणीच्या वेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश मोहिते, डॉ.वैभव तोंडे, तसेच फार्मासिस्ट प्रज्योत नरोटे, तालुका कीटक शास्त्रज्ञ परिक्षीत वाडकर, आरोग्य सेवक विकास दूपटे, ग्राम महसूल अधिकारी हनुमंत भिसे, आशा गटप्रवर्तक, संचित म्हसकर, आशा सेविका निकिता पवार, सायली कळंबाटे, शितल सांगळे तसेच फिरते पथकाचे ड्रायव्हर, शशिकांत जगधने आदींनी या आरोग्य पथकाचे काम पाहिले. सदर आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. Health check-up at Talavali

Tags: GuhagarGuhagar NewsHealth check-up at TalavaliLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet18
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.