रत्नागिरी, ता. 07 : क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित मालती मधुकर देसाई यांच्या स्मरणार्थ मराठी इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच अंबर हॉल येथे झाला. Handwriting competition prize distribution
इयत्ता पहिली ते चौथी – इंग्रजी- प्रथम अनय उदय साळवी, द्वितीय- सानवी प्रथमेश वाळवे. इयत्ता पाचवी ते सहावी- मराठी- प्रथम- शुभ्रा विशाल शिंदे, द्वितीय- शौर्या निलेश देसाई. इयत्ता पाचवी ते सहावी – इंग्रजी- प्रथम- शुभ्रा विशाल शिंदे, द्वितीय- रोनक रमेश सावंत. इयत्ता सातवी ते नववी- मराठी- प्रथम- धनश्री महेश नाईक, द्वितीय- श्रीया प्रशांत लोटणकर.इयत्ता सातवी ते नववी- इंग्रजी- प्रथम- आराध्या प्रदिप साळवी, द्वितीय- भुमी जगदिश शिंदे. ज्येष्ठ नागरीक – मराठी- प्रथम श्रीम. राजश्री प्रभाकर लोटणकर, इंग्रजी- प्रथम सुर्यकांत रघुनाथ सावंत. Handwriting competition prize distribution

कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, प्रमुख पाहुणे डॉ अमित बागवे, कार्याध्यक्ष राकेश नलावडे, सल्लागार सतीश साळवी, प्रचार प्रमुख संतोष तावडे, खजिनदार जितेंद्र विचारे, सल्लागार नंदकुमार साळवी, उपाध्यक्ष प्राची शिंदे, सरचिटणीस योगेश साळवी आदींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. Handwriting competition prize distribution