• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विज्ञान रंजन स्पर्धेत गुहागरची आर्या गोयथळे प्रथम

by Guhagar News
May 6, 2022
in Guhagar
17 0
0
Goyathale first in Science Ranjan Competition
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने आयोजित विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातून 80 विद्यार्थी बसले होते.  गुहागर तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिराची विद्यार्थिनी कु. आर्या मंदार गोयथळे हिने प्राथमिक गटात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.  Goyathale first in Science Ranjan Competition

यामध्ये प्रथम कुमारी आर्या मंदार गोयथळे, द्वितीय किमया दिनेश नेटके ( माध्यमिक विद्यालय आबलोली), तृतीय समर्था मंदार मोरे (श्री देव गोपाल कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर) यांनी यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, शिक्षक यांनी अभिनंदन केले. या विज्ञान रंजन स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातून प्राथमिक गटात 80 विद्यार्थी बसले होते. Goyathale first in Science Ranjan Competition

यशस्वी विद्यार्थ्यांचे सदर परीक्षेचे बक्षीस वितरण समारंभ जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यावर घेण्यात येणार आहे. असे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी सांगितले. Goyathale first in Science Ranjan Competition

Tags: Goyathale first in Science Ranjan CompetitionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.