• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘महाराष्ट्र’ की ‘बिहाराष्ट्र’

by Guhagar News
July 23, 2025
in Old News
71 1
0
Ganesh Kadam's attack on the state government
140
SHARES
401
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सामाजिक कार्यकर्ता गणेश कदम यांचा राज्य सरकारला टोला

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 23 : दिवसेंदिवस राज्यात वाढती गुन्हेगारी आणि अत्याचाराचे प्रकार पाहता डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी म’हाराष्ट्र मधील ‘म’ हे अध्याक्षर खोडून बि’हाराष्ट्र असा उल्लेख केलेल्या फोटोवर “कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..!” असं कॅप्शन देऊन सरकारला एका शब्दात उपरोधित टोला लगावून प्रश्न विचारला आहे. Ganesh Kadam’s attack on the state government

विधानभवनात दोन गटात झालेली हाणामारी असो’ किंवा ‘आमदार निवास कँटिंगमधील कर्मचाऱ्याला आमदारानेच केलेली मारहाण असो’ लोकप्रतिनिधी यांच्याकडूनच जर कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असतील तर सर्वसामान्य नागरिकांकरून काय अपेक्षा करावी, असा प्रश्न गणेश कदम यांनी उपस्थित केला आहे. कल्याण मधील महिला रिसेप्शनिस्ट वरील गंभीर हल्ल्याबाबत व्यक्त होताना, कायद्याचा धाक राहिला नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे गणेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. Ganesh Kadam’s attack on the state government

Tags: Ganesh Kadam's attack on the state governmentGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.