• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ येथील गौरी गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन

by Guhagar News
September 4, 2025
in Old News
45 0
0
Ganapati immersion ceremony at Tavasal
88
SHARES
251
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील सात दिवसांच्या गौरी गणपतींच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले.  Ganapati immersion ceremony at Tavasal

दरवर्षी गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गेले सात दिवस प्रत्येक घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस भजन, जाकडी नृत्य, महिलांचे नाच व अन्य कार्यक्रमाने वातावरण भक्तीमय झाले होते. Ganapati immersion ceremony at Tavasal

Ganapati immersion ceremony at Tavasal

गौरी गणपतींच्या मूर्तींची टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढली जाते. शेवटी जाकडी नृत्य व आरती करत बाप्पाला निरोप देण्यात आला. गणराया तुझ्या आगमनाने कोकणची भूमी प्रसन्न झाली तुला निरोप घेताना अश्रू अनावर झाले म्हणून साद घालत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या भक्ती भावाने निरोप घेत समारोह झाला. Ganapati immersion ceremony at Tavasal

Tags: Ganapati immersion ceremony at TavasalGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share35SendTweet22
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.