• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फ्रेंड सर्कल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

by Guhagar News
February 11, 2022
in Sports
16 0
0
Friend Circle Cricket Tournament

Friend Circle Cricket Tournament

31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांच्या हस्ते उद्घाटन

गुहागर, ता.11: क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या खालचापाट येथील फ्रेंड सर्कल क्रीडा मंडळाने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. Friend Circle Cricket Tournament

         फ्रेंन्ड सर्कल मंडळाला 35 हून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेली पंचवीस वर्षे सातत्याने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन या मंडळाच्या माध्यमातून होत आहे. भविष्यात तालुक्यातील क्रिकेटप्रेमींना दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळावे. यासाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे. असे मत माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे (Mayor Jaydev More) यांनी व्यक्त केले.  धकाधकीच्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढत गेली पंचवीस वर्षे सातत्याने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होत आहे. क्रिकेट (Cricket) बरोबर कबड्डी (Kabaddi) स्पर्धेमध्ये मंडळ अग्रेसर आहे. क्रिकेट व कबड्डी संघामधून चांगले खेळाडू निर्माण झाले आहेत. म्हणूनच फ्रेंड सर्कल संघाचा तालुक्यात नावलौकिक आहे. यापूर्वी या मंडळाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे यांनी पुढील काळात मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन निश्चितपणे करू अशी ग्वाही दिली. Friend Circle Cricket Tournament

            या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे, अनिकेत भोसले, साहिल आरेकर, राज विखारे, सुधाकर पावसकर, रजनीनाथ वराडकर, प्रशांत मोरे, हेमचंद्र आरेकर, महेंद्र वराडकर सिद्धार्थ वराडकर, सुयोग आरेकर आदी उपस्थित होते. Friend Circle Cricket Tournament

Tags: CricketFriend Circle Cricket TournamentGuhagarGuhagar NewsKabaddiLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMayor Jaydev MoreNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.