• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 November 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी येथे मोफत सिटीस्कॅन आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया

by Guhagar News
November 12, 2025
in Old News
38 1
0
Free CT scan and cataract surgery in Ratnagiri
76
SHARES
216
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. 13 रोजी श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयातर्फे आयोजन

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 12 श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालय रत्नागिरी या रुग्णालयाच्या वतीने  मोफत सिटी स्कॅन आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेवचा भव्य शुभारंभ सोहळा गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 09:30 वाजता या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार आहे.  या सोहळ्याला उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, राजापूर लांजा, साखरपाचे आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Free CT scan and cataract surgery in Ratnagiri

तरी या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने वेळेत बहूसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे यांनी केले आहे. Free CT scan and cataract surgery in Ratnagiri

Tags: Free CT scan and cataract surgery in RatnagiriGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share30SendTweet19
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.