• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जान्हवी कदम व रिधिमा मंचेकर यांची उत्कृष्ट कामगिरी

by Guhagar News
February 5, 2026
in Guhagar
120 1
0
Excellent performance by Janhvi and Riddhima
235
SHARES
672
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

फ्रीस्टाइल मध्ये गोल्ड मेडल तर फोक डान्स मध्ये सिल्वर मेडल

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील मढाळ येथील जान्हवी विश्वदीप कदम व देवबाग मधील रिधिमा रुपेंद्र  मंचेकर या दोघींनी फ्रीस्टाइल मध्ये गोल्ड मेडल तर फोक डान्स मध्ये सिल्वर मेडल मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 11 वी नॅशनल स्पोर्ट डान्स चॅम्पियनशिप 2025 – 2026 ही कंबन कलाई अरंगाम ऑडिटेरियम मध्ये पॉंडिचेरी तमिळनाडू येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, बंगलोर, पोंदूचेरी, दिल्ली व गुजरात अशा अनेक राज्यांनी सहभाग घेतला होता. Excellent performance by Janhvi and Riddhima

Excellent performance by Janhvi and Riddhima

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मधून ठाणे (बदलापूर), कोल्हापूर, नाशिक, सातारा, कराड, नागपूर, रायगड, पुणे, या ठिकाणाहून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 11 व्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये कडेट, चिल्ड्रन, जूनियर,सीनियर,व मास्टर (मेन,वुमेन) यांनी सहभाग नोंदविला. क्लासिकल, फोक,  फ्री स्टाइल, हीप हॉप, बॅटल, भरतनाट्यम, कथक इत्यादी डान्स प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले होते.  या चॅम्पियनशिप  मध्ये महाराष्ट्राला जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी 1st विनर झाले आहेत. (टीम ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डान्स RGZ डान्स स्टुडिओ ) या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणारे श्लोक गोखले, स्वरा मुंडे, अनन्या पवार व अजून 40 स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तर महाराष्ट्रात 25 गोल्ड बारा सिल्वर व आठ ब्रांच पथक पदक पटकावले. Excellent performance by Janhvi and Riddhima

महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाणारे ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डान्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री रविंद्रजी गवस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर टेक्निकल विभाग मधील प्रथमेश नाईक, प्रशांत वसंत व आशिष पाटील सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विपाली कदम, दिपाली मंचेकर, सोनी विभुते, अनंत मोरे अशा अनेक पालकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. Excellent performance by Janhvi and Riddhima

Tags: Excellent performance by Janhvi and RiddhimaGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.