स्वातंत्र्यदिनी स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत आयोजन
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील जि. प. काजुर्ली नंबर 2 या शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. हा कार्यक्रम मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. Educational material distribution in Kajurli

या कार्यक्रमासाठी वाडीप्रमुख श्री बाळकृष्ण राणे, गणपत गमरे, ग्रा. प. सदस्य श्री नंदकुमार धांगडे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शंकर कुवारे, नंदिनी मोहिते, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, आशासेविका माधुरी डिंगणकर , माजी विद्यार्थी, सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. Educational material distribution in Kajurli