• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर ज्युदो क्लबने पटकावले जिल्हा अजिंक्यपद

by Guhagar News
May 13, 2022
in Guhagar
18 0
0
District title to Guhagar Judo Club
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अंजनवेल इंटरनॅशनल स्कूल क्लबला उपविजेतेपद

गुहागर, ता. 13 : जिल्हा हौशी ज्युदो संघटनेच्यावतीने शहरातील भंडारी भवन सभागृहात आयोजित रमेश पालशेतकर स्मृति चषक 19 व्या जिल्हा अजिंक्यपद ज्युदो स्पर्धेचे अजिंक्यपद गुहागर ज्युदो क्लबने पटकावले. उपविजेतेपद अंजनवेल इंटरनॅशनल स्कूल स्कूल क्लब व तृतीय अजिंक्यपद अंजनवेल ऊर्दू ज्युदो क्लबने पटकावले. District title to Guhagar Judo Club

या स्पर्धेत 15 वर्षाखालील मुलगे 20 किलो वजनी गटामधून मुफिज संसारे, हंजला करंबळेकर, अर्णव आंबेकर, मेहरान नाईक, 24 किलो वजनी गटामधून नैतिक पाते, प्रसन्ना सुर्वे, अभिनव शिंदे, नीदाल काकरे, 28 किलो वजनी गटामधून जिब्रान शेख, ओम जंगम, प्रथमेश वेलोंडे, जय केसरकर, 32 किलो वजनी गटामधून वरद चव्हाण, ओम नाटेकर, प्रणय रोहिलकर, साईश काजारे, 36 किलो वजनी गटामधून स्मीत नाटेकर, समर्थ तोडणकर, सर्वेश डिंगणकर, आर्यन लांजेकर, 40 किलो वजनी गटामधून कृणाल मुंडेकर, अय्यान कारभारी, सार्थक पटेकर, पियुष कोळथरकर, 44 किलो वजनी गटामधून मारूफ गांग्रेकर, ऋतुराज वणकर, स्वानंद देवस्थळी, 48 किलो वजनी गटामधून शुभम नागे, मुसाद सईबोले, मोहित पवार, यश चव्हाण, 52 किलो वजनी गटामधून हर्षीत सुर्वे, ओम भोसले, खालीप लांबाते, नाजीज खतीब यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावली.  56 किलो वजनी गटामधून निखील साळवी व 65 किलो वजनी गटामधून अर्थव चव्हाण याने सुवर्ण पदके प्राप्त केले.  District title to Guhagar Judo Club

District title to Guhagar Judo Club

15 वर्षावरील मुलगे 40 किलो वजनी गटामधून चिन्मय जाधव, 50 किलो वजनी गटामधून ऋतुराज नाटेकर, साईल घाडे, 55 किलो वजनी गटामधून पार्थ चव्हाण, मकरंद गाडगीळ, 66 किलो वजनी गटामधून श्रीमुख महाजन, 70 किलो वजनी गटामधून ओंकार तवसाळकर, संकेत वरंडे, 75 किलो वजनी गटामधून पुष्कर कनगुटकर . District title to Guhagar Judo Club

15 वर्षाखालील मुली 17 किलो वजनी गटामधून इशा जांगळी, 20 किलो वजनी गटामधून समृध्दी कलमकर, श्रमिका सावंत, बमिरा कारभारी, अलिष्का जांगळी,  23 किलो वजनी गटामधून शेमाजा नकतारे, फतिमा सय्यद, आर्या गोळेकर, ईशा पवार, 26 किलो वजनी गटामधून श्रेया सावंत, मसिरा शहा, स्पृहा कचरेकर, इकरा सय्यद, 29 किलो वजनी गटामधून आराध्या भोसले, रिया पड्याळ, ओवी वाघधरे, अर्णवी नाटेकर,  32 किलो वजनी गटामधून चिन्मयी जाक्कर, साक्षी शिर्के, आर्या डिंगणकर, आर्या बागकर, 35 किलो वजनी गटामधून श्रेयसी कांब्रे, सेजल कलमकर, सोनम दुर्गोली, दीपा पवार, 38 किलो वजनी गटामधून पायल चव्हाण, अक्षरा आडेकर, श्रावणी जाधव, तनुश्री काजारे, 41 किलो वजनी गटामधून श्वेता पवार, शर्वरी जाधव, काव्या भोसले, प्राची कडव, 44 किलो वजनी गटामधून मृणाली महाडिक, रिक्ता भुवड, गार्गी काळे, आर्या साळवी, 48 किलो वजनी गटामधून प्रज्ञा घाणेकर, फतिमा मनियार, वेदश्री धनावडे, हर्षदा कदम, 52 किलो वजनी गटामधून अनुष्का भोसले, शादमा कोतवडेकर, 57 किलो वजनी गटामधून प्राची भुवड, जान्हवी जाधव, 63 किलो वजनी गटामधून मानसी मस्के, पूर्वा चव्हाण, आईशा पाडावे या सर्वांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावली. District title to Guhagar Judo Club

District title to Guhagar Judo Club

15 वर्षावरील मुली 36 किलो वजनी गटामधून प्राची धनावडे, श्रेया विचारे, निधी कदम, 40 किलो वजनी गटामधून सानिका मोरे, अलिमा पांगारकर,  44 किलो वजनी गटामधून अर्चिता सुर्वे, नेहा किल्लेकर, सपना पवार, 48 किलो वजनी गटामधून संजना निवाते, 52 किलो वजनी गटामधून श्रावणी नागे, वैदेही शिंदे, 57 किलो वजनी गटामधून सफरा मालगुंडकर, 63 किलो वजनी गटामधून समृध्दी जाधव या सर्वांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावली. यासर्वांना पदके देऊन गौरवण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला शामकांत खातू जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष नीलेश गोयथळे, उपाध्यक्ष गणेश धनावडे उपस्थित होते.  District title to Guhagar Judo Club

Tags: District title to Guhagar Judo ClubGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.