• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण एमसीएल कार्यालयात दिपोत्सव साजरा

by Guhagar News
November 13, 2023
in Ratnagiri
84 1
0
Dipotsava celebration at Chiplun MCL office
166
SHARES
473
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एमसीएल सलग्न श्रम साफल्य ऑरगॅनिक प्रो. कं. लि. गुहागर आणि झोलाई ॲग्रो ऑरगॅनिक प्रोड्युसर कं. चिपळूण तर्फे आयोजन

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 13 :  एमसीएलचे सिनिअर नेशनल सस्टेनेबलिटी कन्सल्टंट आणि एमसीएल कमिटी मेंबर श्री. श्रीकांत करजावकर यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण ऑफिसमध्ये नुकतेच धनत्रयोदशीचे औचीत्य साधून दिपोत्सव साजरा करण्यात आला.  यावेळी दिपावलीच्या शुभेच्छा आणि एमसीएल एमसीएस अंतर्गत एम स्टोव्ह लॉन्चिंग कार्यक्रमही मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. हा संपूर्ण कार्यक्रम चिपळूण येथील रॉयल पॅलेसच्या बिल्डिंग मधील एमसीएलच्या चिपळूण येथील कार्यालयात संपन्न झाला. Dipotsava celebration at Chiplun MCL office

Dipotsava celebration at Chiplun MCL office

या कार्यक्रमास कोअर टीम मधील सदस्य, एमव्हिपी, बीडीए यांनी उपस्थिती दर्शवली तसेच गुहागर तालुक्यातील पत्रकार श्री. संदेश कदम, एमसीएल कंपनीचे सिनिअर बीडीए श्री. दिनेश कासेकर सर, कोअर टीम सदस्य श्री. संतोष दवंडे, श्री. विजय पाष्टे, केतन दवंडे, शाईस दवंडे तसेच सचिन कांबळे, अपूर्वा काणेकर, पूजा धामणस्कर, रेवती साळवी, कल्याणी  कोकामकर आदी. मान्यवर मंडळी उपस्थित होते. Dipotsava celebration at Chiplun MCL office

Dipotsava celebration at Chiplun MCL office

सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि एम स्टोव्ह  प्रशिक्षण श्री.सचिन मोहिते सर यांनी दिले. सर्व कोअर टीम, एमव्हिपी, बीडीए यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला या सर्वांना एमसीएल सलग्न श्रमसाफल्य ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड गुहागर आणि झोलाई अग्रो आॅरगॅनिक प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चिपळूण यांच्या वतीने दिवाळी भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. Dipotsava celebration at Chiplun MCL office

Tags: Dipotsava celebration at Chiplun MCL officeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet42
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.