• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यमार्गावरील धोकादायक झाडे तोडावीत

by Guhagar News
October 5, 2023
in Guhagar
89 1
6
Dangerous trees on the highway should be cut
174
SHARES
498
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची सां.बां.विभाग चिपळूण,उपविभाग गुहागर यांचेकडे मागणी

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 :  तालुक्यातील अंजनवेल ते भातगाव व सावर्डे ते तवसाळ या प्रमुख राज्यमार्गावरील धोकादायक झाडे तातडीने तोडावीत. अशी लेखी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची सां.बां.विभाग चिपळूण,उपविभाग गुहागर यांचेकडे केली आहे. Dangerous trees on the highway should be cut

Dangerous trees on the highway should be cut

गुहागर तालुक्यातील अंजनवेल – भातगाव या प्रमुख राज्यमार्गावरील शृंगारतळी – आबलोली या २१ की.मी. मध्ये आणि सावर्डे – तवसाळ या प्रमुख राज्यमार्गावरील आबलोली – तवसाळ या १७ की.मी. मध्ये रस्त्याच्या दोन्हिंही बाजूची झाडे सुकली आहेत. ही सुकलेली आणि धोकादायक झालेली विवीध प्रकारची झाडे आहेत. या सुकलेल्या आणि धोकादायक झालेल्या झाडांमुळे या दोन्ही मार्गावरुन प्रवास करताना मोठ्या प्रमाणातली वित्तहानी आणि जिवीतहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. Dangerous trees on the highway should be cut

Dangerous trees on the highway should be cut

तरी भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या दोन्ही महामार्गाच्या दोन्ही बाजूंची सुकलेली आणि धोकादायक असणारी रस्त्याच्या दोन्हिंही बाजूंची झाडे तातडीने तोडण्यासंदर्भात कार्यवाही करावी. तसेच याबाबत करत असणा-या कार्यवाहीची लेखी माहिती मिळण्यास विनंती आहे, अशी लेखी मागणी भारतीय जनता पार्टीचे गुहागर तालुकाध्यक्ष व  जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी गुहागर तालुका सदस्य श्री.निलेश सुर्वे यांनी मान.उपअभियंता सां.बा.विभाग चिपळूण, उपविभाग गुहागर यांचेकडे केली आहे. Dangerous trees on the highway should be cut

Tags: Dangerous trees on the highway should be cutGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.