• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

क्रिकेट स्पर्धेत पालशेत संघ विजेता

by Manoj Bavdhankar
March 1, 2022
in Guhagar
17 0
0
Cricket Tournament in Guhagar

Cricket Tournament in Guhagar

33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुरव ज्ञाती समाज गुहागर आयोजित; द्वितीय क्रमांक काजुर्ली संघ तर तृतीय क्रमांक सत्यविनायक हेदवतड, हेदवी संघ

गुहागर, दि. 01 :  मराठी भाषा दिनाच औचित्य साधून हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर. या गटामार्फत अंडर आर्म बाँक्स एक दिवशीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये गुहागर तालूक्यातील 10 संघानी सहभाग घेतला होता. Cricket Tournament in Guhagar

क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेत्या पालशेत संघाला 5000 व चषक, द्वितीय क्रमांक काजुर्ली संघाला  3000 व चषक, तृतीय क्रमांक सत्यविनायक हेदवतड, हेदवी संघाला 2000 व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच मालिकावीर दिपक गुरव, उत्कृष्ट फलंदाज तेजस गुरव, उत्कृष्ट गोलंदाज महेश गुरव, उगवता तारा स्मित पिंपरकर यांना सन्मानित करण्यात आले. Cricket Tournament in Guhagar

यावेळी श्री. अरूण शंकर गुरव, विलास मुलू गुरव, दिलीप गुरव, महेश गुरव, संजय गुरव, आत्माराम चव्हाण, सुनिल नवजेकर, विजय गुरव, अर्चना चव्हाण, वैभव विलास गुरव, काशिनाथ मोरे, अंकुश गुरव, स्नेहा गुरव, शशिकांत गुरव, सुधन गुरव, प्रसाद गुरव, निकेतन चव्हाण उपस्थित होते.  Cricket Tournament in Guhagar

सुत्रसंचालन महेश गुरव यांनी केले. तर समालोचन सिध्देश गुरव, सुशांत मोरे, विश्वजीत जामसुतकर यांनी केले. Cricket Tournament in Guhagar

Tags: Cricket Tournament in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.