• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 April 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आजपासून कोतळूक येथे टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा

by Guhagar News
March 14, 2026
in Guhagar
89 1
0
Cricket Tournament at Kotaluk
176
SHARES
502
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 14 : तालुक्यातील कोतळूक येथील राजा हिंदुस्थानी कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी वतीने सलग २६ व्या वर्षी टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. १४ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत ना. गोपाळकृष्ण गोखले क्रिडानगरीत संपन्न होणार आहेत. Cricket Tournament at Kotaluk

गुहागर तालुका क्रिकेट असो. मान्यतेने रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत मर्यादित असून या क्रिकेट स्पर्धेत २४ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रूपये २१ हजार व चषक, उपविजेत्या संघास रोख रूपये ११ हजार व चषक, तसेच मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, अंतिम सामना सामनावीर अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. तरी बहुसंख्येने क्रिडा प्रेमी, नागरीक यांनी स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर यांनी केले आहे. Cricket Tournament at Kotaluk

Tags: Cricket tournament at KotalukGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.