• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धोपावे ग्रामपंचायतीतर्फे किनारपट्टी स्वच्छता उपक्रम

by Guhagar News
September 22, 2025
in Old News
90 1
0
Coastal cleaning by Dhopave Gram Panchayat
177
SHARES
505
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : “जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिन” निमित्त धोपावे ग्रामपंचायत यांच्या वतीने धोपावे तरीबंदर येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, स्थानिक नागरिक, मच्छीमार भगिनी तसेच महिला स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Coastal cleaning by Dhopave Gram Panchayat

या स्वच्छता मोहिमेदरम्यान किनाऱ्यावरील प्लास्टिक, थर्माकोल, कचरा तसेच इतर अपघर्षक वस्तूंचे संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला. समुद्रकिनारा हा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असून त्याचे संवर्धन व संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. Coastal cleaning by Dhopave Gram Panchayat

Coastal cleaning by Dhopave Gram Panchayat

ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना प्लास्टिकमुक्त वातावरणासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच स्वच्छ व सुंदर किनारा राखण्यासाठी ग्रामस्थांनी सतत सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या उपक्रमामुळे धोपावे फेरी बोट परिसर स्वच्छ व आकर्षक झाला असून नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. Coastal cleaning by Dhopave Gram Panchayat

Tags: Coastal cleaning by Dhopave Gram PanchayatGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.