• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नौदलाच्या प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

by Guhagar News
May 25, 2022
in Bharat
16 0
0
Chief of Naval Staff meets Chief Minister
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : नौदलाच्या पश्चिम कमांडचे (WNC) प्रमुख, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी 24 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांची मुंबईतील राज्य अतिथीगृहावर भेट घेतली. Chief of Naval Staff meets Chief Minister

नौदलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी या भेटीत,  भारतीय नौदलाच्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या उपक्रमांसह संपूर्ण सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी नौदलाच्या अलीकडील प्रयत्नांची आणि उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  भारतीय नौदलाद्वारे आयोजित विविध उपक्रमांसह नौदलाच्या नियोजित उपक्रमांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. Chief of Naval Staff meets Chief Minister

भारतीय नौदलाच्या भूमिकेविषयी आणि योगदानासंबंधी मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि नौदलाच्या सर्व प्रलंबित समस्या वेळेत सोडवण्याचे मान्य केले.

बैठकीदरम्यान, राज्य सरकार, मुंबईकर आणि भारतीय नौदल यांच्यात घनिष्ठ संवाद वाढवण्यासाठीच्या विविध पर्यायांसह नौदल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील समान हिताच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. Chief of Naval Staff meets Chief Minister

Tags: Ajendra Bahadur SinghChief Minister Uddhav ThackerayChief of Naval Staff meets Chief MinisterGuhagarGuhagar NewsIndian NavyLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVice AdmiralWNCटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.