गुहागर न्यूज : प्राचीन काळापासून भारतीय स्त्रियांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. यात विशेष करून भारतीय स्वातंत्र्यानंतरचा काळ हा लक्षणीय आहे. विविध चळवळी ते आंदोलने – डावे असो की उजवे;...
Read moreDetailsव्याज परताव्यासोबत उद्योजकता प्रशिक्षण रत्नागिरी, ता. 02 : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ...
Read moreDetails२० हजारांपेक्षा अधिक पोलीसांचा फौजफाटा असणार तैनात मुंबई, ता. 02 : शिवसेना (शिंदे गट)आणि शिवसेना (उबाठा) पक्षांचे मेळावे आज, गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. या दोन्ही मेळाव्यांत कोणताही...
Read moreDetailsविचारांचा वटवृक्ष — राष्ट्रनिर्मितीची अदृश्य शक्ती गुहागर, न्यूज : २७ सप्टेंबर १९२५ हा काही साधा दिवस नव्हता. त्या दिवशी नागपूरच्या एका छोट्याशा खोलीत एक महान संकल्प जन्माला आला. स्वातंत्र्याचं स्वप्न...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 01 : कोकण रेल्वेच्या एका टीसीच्या सतर्कतेमुळे एका अपहरण होणाऱ्या मुलाला वाचवण्यात यश आलं आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर ते सावंतवाडी या ट्रेनमध्ये २७ सप्टेंबर रोजी हा...
Read moreDetailsदिवाळीत १० टक्के भाडेवाढीचा एसटी महामंडळाचा निर्णय मुंबई, ता. 01 : सध्या दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांत नोकरी, कामासाठी आलेले चाकरमानी दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 30 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उकीरडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमधील सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये दापोली नागरिकांचा मागासवर्ग, राजापूर नागरिकांचा मागासवर्ग...
Read moreDetails"व्यवसाय व्यवस्थापन व संधी"; नेचर डिलाईट डेअरी प्रा.लि. यांचा संयुक्त उपक्रम संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 30 : चिपळूण तालुक्यातील खरावते दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय व नेचर डिलाईट डेअरी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 30 : राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, पिकांमध्ये विविधता आणणं, मूल्यसाखळी बळकट करणं, तसेच हवामान अनुकूल आणि...
Read moreDetailsश्री स्वयंभू विकास मंडळाचा उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री स्वयंभू विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कै. वामन काका जोशी यांचे भव्य...
Read moreDetailsचतुरंग प्रतिष्ठानlतर्फे दि. ४,५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजन गुहागर, ता. 29 : कोकणातला गणेशोत्सव आणि शिमगोत्सव...! आणि या उत्सवामधला एक अविभाज्य घटक म्हणजे सादर होणारे नाटक. प्रत्येक गावामध्ये होणाऱ्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रकल्प 2025 ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 30 ग्रुप्सनी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 27 : क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी या मंडळाचा अठरावा वर्धापनदिन सोहळा उद्या रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून टीआरपी येथील अंबर हॉल येथे मोठ्या उत्साहात साजरा...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेती कापणीला आली आहे. दसऱ्यापासून भात कापणी सुरू होते, मात्र सध्या पडत असलेल्या पावसामुळे भात शेतीचे अमाप नुकसान सुरू आहे....
Read moreDetailsस्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान; ग्रामपंचायतचा उपक्रम गुहागर, ता. 27 : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या विशेष उपक्रमांतर्गत...
Read moreDetailsदेवस्थानचे अध्यक्ष रमेश वेल्हाळ तर सचिव सुदीप चव्हाण यांची निवड संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर मंदिर देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली....
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सन 2025 - 26 या शैक्षणिक वर्षातील गुहागर तालुक्यातील भंडारी भवन येथे ज्युडो कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या...
Read moreDetailsमुंबई, ता. 27 : गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुढील तीन दिवसही या भागांमध्ये अतीजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज 27 सप्टेंबरला मुंबई,...
Read moreDetailsआबलोली येथे मोफत चष्मे वाटप शिबिर संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 26 : तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख प्रमोदजी सिताराम गांधी...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.