रत्नागिरी, ता.04 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांचे शिरगाव, रत्नागिरी येथे तिसरे नवीन नर्सिंग कॉलेज शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सुरू होत आहे. यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 04 : खास दिवाळीनिमित्त रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला उद्योगिनी, बचत गटांच्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी प्रसिद्ध उद्योजिका सौ. स्वरूपा सरदेसाई आणि रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : दि.19 ऑक्टोबर 2023 च्या शासन परिपत्रकानुसार दिवाळी सणासाठी राज्यातील लाभार्थ्यांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलोच्या प्रमाणात रवा, चणा डाळ, मैदा व...
Read moreDetailsमातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचच्या वतीने संस्कार समारंभाचे' आयोजन रत्नागिरी, ता. 03 : चिपळूण तालुक्यात गेली २८ वर्ष विविध क्षेत्रात कार्यरत असलेली खेरशेत येथील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या ...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : मांगल्याची दिवाळी काही दिवसांवर आली आहे. या दिवाळीकरिता लहान मोठे आकर्षक आकाशकंदील, शुभेच्छापत्रे, रंगीत पणत्या, वारली पेंटिंग फ्रेम्स, लाकडी शो पीस, बैलगाडी, शोभेच्या वस्तू, किल्ल्यावर ठेवण्यासाठी...
Read moreDetails९ नोव्हेंबरला जिल्ह्यातील आंबोळगड, गणपतीपुळे, वेलदूर, कर्दे व वाल्मिकीनगरमध्ये तालीम रत्नागिरी, ता. 02 : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय...
Read moreDetailsक्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी नोंदणीकृत संघटनेंनी ८ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करावीत - जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी, ता. 02 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी...
Read moreDetailsकोव्हीड महामारीत भारतीय अन्न महामंडळाने शेतकर्यांचे हित जपले रत्नागिरी, ता. 01: केंद्र सरकार व भारतीय अन्न महामंडळ हे शेतकरी व सर्व सामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगत रत्नागिरी...
Read moreDetailsमराठी रंगभूमीवरील माईलस्टोन; ४ नोव्हेंबरला इंदिरा गांधी नाट्यगृहात रत्नागिरी, ता. 01 : संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या गाजत असलेल्या आणि बहुचर्चित असलेलं संगीत देवबाभळी या नाटकाचा चिपळूणमधील शेवटचा व रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव...
Read moreDetailsतथागतांनी जगाला बुद्ध धम्म दिला, धम्माचे आचरण व संरक्षण करावे - प्रा.मिलिंद कडवईकर संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : आज युवा पिढी वेगवेगळ्या आमिषांना बळी पडत आहे. जर तिला सावरायचे...
Read moreDetailsभारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी तर्फे आयोजन; ३५० जणांचा सहभाग रत्नागिरी, ता. 31 : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे याबाबत...
Read moreDetailsदि. 5 नोव्हेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई सभागृह शेरे नाका येथे पुरस्काराचे वितरण रत्नागिरी, ता. 28 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे या वर्षी चार विशेष पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये...
Read moreDetailsइंदिरा गांधी नाट्यगृहात २ नोव्हेंबर रोजी रात्रौ ९:३० वाजता गुहागर, ता. 28 : चिपळूण येथील इंदिरा गांधी नाट्यगृह येथे २ नोव्हेंबर रोजी रात्रौ ९:३० वाजता “संगीत ताजमहाल” संगीत नाटकाचे आयोजन...
Read moreDetailsसार्थक ढवळ, रिया काजरेकर, सोहम भागवत, आभा घारपुरे विजेते रत्नागिरी, ता. 28 : येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त आयोजित नाट्यछटा स्पर्धेत इयत्ता पहिलीत सार्थक ढवळ, दुसरीत रिया काजरेकर, तिसरीत...
Read moreDetailsगुहागर. ता. 27 : चिपळूण शहरातील एका इमारतीमध्ये गांजा फुंकणारे चार तरुण बुधवारी पोलिसांच्या ताब्यात सापडले. नशेत तर्रर्र असलेल्या या गांजाडी तरुणांनी आम्हाला शहरातील एक बॉडीबिल्डर अंमली पदार्थ पुरवतो, अशी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 27 : कोकण रेल्वे मार्गावर दि. १ नोव्हेंबर 2023 पासून दिवाळीसाठी त्री-साप्ताहिक विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी...
Read moreDetailsरत्नागिरी सीए शाखेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 26 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक आणि त्या संबधित आयकारमधील तरतुदी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी शाखेने स्टॉक...
Read moreDetailsरत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 26 : रत्नागिरीची ओळख सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया व्हावी, उत्तमोत्तम सायकलपटू तयार व्हावेत, ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ किंवा आशियाई गेम्स सारख्या खेळात सायकलिंग मध्ये भारताने...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 25 : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण-संगमेश्वर विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामांसाठी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सकाळी १०.३० या वेळेत ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ३...
Read moreDetailsपूल कोसळल्याची केंद्रस्तरावरून दखल व पाहणी गुहागर, ता. 21: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख नाका येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाचे काम करणारी मूळ ठेकेदार कंपनी तसेच पोटठेकेदार कंपनीला देखील शासनाने कारणे दाखवा नोटीस...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.