Ratnagiri

Ratnagiri City and District News

आ. जाधव यांच्या निवासस्थानी “फराळ स्नेहबंधाचा” कार्यक्रम

"Faral Snehabandha" program at MLA Jadhav's residence

आमदार श्री.शेखर निकमांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : माजी मंत्री गुहागर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांच्या चिपळूण येथील "सुवर्ण भास्कर" निवासस्थानी दिवाळी पाडवा सणाचे औचित्य...

Read moreDetails

विधवा प्रथा बंद ‘माझे मत’ स्पर्धेचा निकाल जाहीर

Result of 'Widow Prattha Bandh' competition

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत आयोजित संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : गेली २८ वर्ष सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण आणि एडस आदी क्षेत्रात कार्यरत असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील...

Read moreDetails

गणपतीपुळ्यात ब्लू व्हेल माशाचा अखेर मृत्यु

Blue whale fish died in Ganpatipula

४२ तासांच्या अथक प्रयत्नानंतरही ऑपरेशन ब्लू व्हेल अपयशी रत्नागिरी, ता. 16 : गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळून आलेल्या ब्लू व्हेल माशाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी शर्थाचे प्रयत्न करून देखील त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या...

Read moreDetails

‘कोकण शौर्य’ शिबिरचा शुभारंभ

Launch of 'Kokan Shaurya' Camp

एन.सी.सी. डायरेक्टर ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 15 : २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात आले आहे....

Read moreDetails

व्हेल माशाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू

Efforts are being made to save the whales

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर वाळूत अडकला चार टन वजनाचा ब्ल्यू व्हेल मासा रत्नागिरी, ता. 15 : खोल समुद्रातून गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर भरकटत आलेला सुमारे चार टन वजनाचा ब्ल्यू व्हेल मासा आढळला. किनाऱ्यावर...

Read moreDetails

वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचा शुभारंभ

Desilting of Vashishti river has started

गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही; पालकमंत्री उदय सामंत गुहागर, ता. 14 : चिपळूण  येथील वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी...

Read moreDetails

चिपळूण एमसीएल कार्यालयात दिपोत्सव साजरा

Dipotsava celebration at Chiplun MCL office

एमसीएल सलग्न श्रम साफल्य ऑरगॅनिक प्रो. कं. लि. गुहागर आणि झोलाई ॲग्रो ऑरगॅनिक प्रोड्युसर कं. चिपळूण तर्फे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 :  एमसीएलचे सिनिअर नेशनल सस्टेनेबलिटी कन्सल्टंट आणि...

Read moreDetails

सीआरपींनी केला आ.भास्करराव जाधव यांचा सत्कार

CRP felicitated MLA Jadhav

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : आमदार भास्करराव जाधव यांनी सीआरपींच्या मानधनात वाढ व बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून शासन दरबारी आवाज उठवला याबाबत तालुक्यातील सीआरपी'नी सत्कार केला....

Read moreDetails

खेरशेत येथे सामूहिक महा बुद्धपूजा पठन

Maha Buddha Puja reading at Khershet

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती‌ मंचच्या वतीने आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : चिपळूण तालुक्यात गेली २८ वर्ष विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक...

Read moreDetails

चिपळूण येथे नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन

Interview for Job at Chiplun

गुहागर, ता. 07 : आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांच्या वतीने गुरुवार दि. 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत चिपळूण येथे विद्यार्थ्याना नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले...

Read moreDetails

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कार

Special Award by Karhade Brahmin Sangh

वेद, शास्त्रांच्या अभ्यास जगण्यास दिशा देतात- डॉ. देवदत्त पाटील रत्नागिरी, ता.07 : वेद, शास्त्रांच्या अभ्यासातून प्रामाणिक जीवन जगण्याचा मार्ग मिळतो आणि पैशांची शुद्धता मिळते. मी मिळवलेला कष्टाचा पैसा आहे हे...

Read moreDetails

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शने आंदोलन 

Protest in front of the collector office

मुंबई महानगरपालिका व बेस्ट कर्मचा-यांच्या आंदोलनाला 'ऑफ्रोह'चा पाठिंबा गुहागर, ता. 05 :  मुंबई महानगरपालिका व बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, जळगाव आंदोलनाला पाठिंबा देणयासाठी, 14...

Read moreDetails

सुधीर शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Sudhir Shinde Awarded Ideal Teacher

भारत शिक्षण मंडळाचा रघुनाथ स्मृति आदर्श शिक्षक पुरस्कार रत्नागिरी, ता. 05 : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षक सुधीर शिंदे यांना भारत शिक्षण मंडळाचा रघुनाथ स्मृति आदर्श...

Read moreDetails

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे नर्सिंग कॉलेज रत्नागिरीत

College of Maharishi Karve Stree Education Institute at Ratnagiri

रत्नागिरी, ता.04 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांचे शिरगाव, रत्नागिरी येथे तिसरे नवीन नर्सिंग कॉलेज शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सुरू होत आहे. यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर...

Read moreDetails

रत्नागिरीत ग्राहक पेठच्या दिवाळी प्रदर्शनाचे उद्घाटन

Diwali Exhibition of Customer Peth in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 04 : खास दिवाळीनिमित्त रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला उद्योगिनी, बचत गटांच्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी प्रसिद्ध उद्योजिका सौ. स्वरूपा सरदेसाई आणि रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका...

Read moreDetails

दिवाळीसाठी आनंदाचा शिधा चे वितरण सुरु

Happiness ration for Diwali

रत्नागिरी, ता. 03 : दि.19 ऑक्टोबर 2023 च्या शासन परिपत्रकानुसार दिवाळी सणासाठी राज्यातील लाभार्थ्यांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलोच्या प्रमाणात रवा, चणा डाळ, मैदा व...

Read moreDetails

खेरशेत येथे विश्वशांती सामूहिक महाबुद्ध पुजा पठन

Mass MahaBuddha Puja reading at Khershet

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचच्या वतीने संस्कार समारंभाचे' आयोजन रत्नागिरी, ता. 03 : चिपळूण तालुक्यात गेली २८ वर्ष विविध क्षेत्रात कार्यरत असलेली खेरशेत येथील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या ...

Read moreDetails

मूकबधिर विद्यार्थ्यांचा बोलका कलाविष्कार

मूकबधिर विद्यार्थ्यांचा बोलका कलाविष्कार

रत्नागिरी, ता. 02 : मांगल्याची दिवाळी काही दिवसांवर आली आहे. या दिवाळीकरिता लहान मोठे आकर्षक आकाशकंदील, शुभेच्छापत्रे, रंगीत पणत्या, वारली पेंटिंग फ्रेम्स, लाकडी शो पीस, बैलगाडी, शोभेच्या वस्तू, किल्ल्यावर ठेवण्यासाठी...

Read moreDetails

चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी रंगीत तालीम

Training on cyclone disaster relief

९ नोव्हेंबरला जिल्ह्यातील आंबोळगड, गणपतीपुळे, वेलदूर, कर्दे व वाल्मिकीनगरमध्ये  तालीम रत्नागिरी, ता. 02 : चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर रोजी टेबलटॉप एक्जरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष राज्यस्तरीय...

Read moreDetails

विना अनुदानित शालेय क्रीडा स्पर्धा

Unsubsidized School Sports Tournament

क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी नोंदणीकृत संघटनेंनी ८ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करावीत - जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी, ता. 02 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी...

Read moreDetails
Page 35 of 67 1 34 35 36 67