Ratnagiri

Ratnagiri City and District News

चिपळूणात राष्ट्रवादीचा थाळीनाद

NCP's Thalinaad in Chiplun

ईडी कारवाईचा निषेध, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी रत्नागिरी, ता. 03 : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला वर्ग अडचणीत आले आहेत. महागाईचा भडका सुरूच आहे....

Read moreDetails

रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी व्यवसायाला घरघर

Threat to fishing business in the district

वातावरणातील बदलांचा परिणाम; नौका मालक आर्थिक अडचणीत रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी नौकांसह मासळीचे उत्पादनही गतवर्षी कमी झाले आहे. सन २०२१-२२ च्या तुलनेत गेल्यावर्षी २०२२-२३ मध्ये ४१६ मच्छीमार...

Read moreDetails

आबीटगाव येथे माजी विद्यार्थी स्मृर्तीगंध सोहळा

Student Smurtigandh ceremony at Abitgaon

संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 02 : चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल खांडोत्री - आबीटगाव येथे १९९४ ते २०२३ अशा तीस बॅचेस एकत्रित येऊन माजी विद्यार्थी स्मृती गंध सोहळा उत्साहात साजरा...

Read moreDetails

अधिवक्ता परिषद, बार असोसिएशनतर्फे निवेदन

Statement by Advocates Council, Bar Association

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे यांच्याकडे सादर रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण (एमआरटी) व कोकण कमिशनर यांचे कॅंप रत्नागिरीमध्ये आयोजित करावेत. तसेच...

Read moreDetails

शिवमुद्रा क्रिडा मंडळातर्फे कबड्डी स्पर्धा संपन्न

Kabaddi Tournament by Shivmudra Krida Mandal

सेव्हन स्टार गुहागर संघ विजेता तर जय हनुमान गावमला संघ उपविजेता गुहागर, ता. 01 : शिवमुद्रा क्रिडा मंडळ ओणी –लिंगायतवाडीतर्फे कबड्डी स्पर्धेचे दि. 26 व 27 जानेवारी रोजी आयोजन करण्यात...

Read moreDetails

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी बैठक

District Level Anti-Drug Meeting

समुद्रकिनारी येणाऱ्या अंमली पदार्थांबाबत तटरक्षक दलाने लक्ष ठेवावे; पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी रत्नागिरी, ता. 01 : गुहागर, दापोली, गावखडी यासारख्या समुद्र किनारी चरस सारखे अंमली पदार्थ ऑगस्ट महिन्यापासून आढळत आहेत....

Read moreDetails

शाहिद खेरटकर यांना विश्व समता पुरस्कार

Vishwa Samata Award to Shahid Kheratkar

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक, कला, क्रीडा, जल, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय विश्व...

Read moreDetails

महावितरणला ग्राहक मंचाचा दणका

Consumer forum gave a blow to Mahavitran

शेतकऱ्याला लाखाचे बील; त्रासापोटी 10 हजार देण्याचे आदेश रत्नागिरी, ता. 31: महावितरणने रिंडिंग न घेता १ लाख ५ हजाराचे बिल पाठवल्याने शेतकऱ्याने ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. याप्रकरणी ग्राहक मंचाने...

Read moreDetails

बार कौन्सिलतर्फे वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न

Workshops, Seminars through Bar Council

पारिजात पांडे; ज्युडिशिअल सर्विस उपक्रमात भाग घेण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 31 : महाराष्ट्रातल्या सर्व, विशेषतः तालुका स्तरावर वकिल बंधू-भगिनींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. इमारत, वकिलांसाठी सोयीसुविधा, महिला...

Read moreDetails

अरुअप्पा जोशी अॅकॅडमीतर्फे संवादमाला

Dialogue series by Aruappa Joshi Academy

रत्नागिरी, ता. 30 : आधी चांगला माणूस बना व नंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी व्हा. यात यश मिळवण्यासाठी ध्येय ठरवा, आराखडा बनवा. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. योग, प्राणायाम करून मनावर...

Read moreDetails

‘ऑफ्रोह’ची सभा व हळदीकुंकू कार्यक्रम

'Ofroh' meeting and Haldikunku program

कणखर पुरूषांच्या पाठिंब्यामुळेच  स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले; अध्यापिका विस्मया कुलकर्णी गुहागर, ता. 29 : सावित्रीबाईंनी जरी शिक्षणाची सुरूवात केली तरीही महात्मा फुलेंनी त्यांना शिकवलं म्हणून ते शक्य झालं. या कणखर...

Read moreDetails

राम मंदिराची ३० बाय २० फुटांची रांगोळी

Rangoli of Ram Mandir made in Lokmanya Society

रत्नागिरीतील लोकमान्य सोसायटीत साकारली भव्य रंगावली रत्नागिरी, ता. 27 : अयोध्येतील राम मंदिर स्थापनेचा आनंद देशभर उत्साहात साजरा झाला. रत्नागिरीतील प्रसिद्ध टिळक आळीतील श्री लोकमान्य सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी एकत्र...

Read moreDetails

कुवारबाव ब्राह्मण पंचक्रोशीतर्फे गीतरामायण

Geetramayana by Kuvarbav Brahmin Panchkroshi

रत्नागिरी, ता. 27 : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आनंद सोहळ्याचे औचित्य साधून कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभा संस्थेतर्फे तीन दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम...

Read moreDetails

देवरुख-संगमेश्वर रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणार

Repair of Devrukh-Sangmeswar Road

संपूर्ण रस्त्याला सील कोटही टाकण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन रत्नागिरी, ता. 27 : साखरपा रस्त्याची झालेली दुरवस्था गॅरेंटी अंतर्गत दुरुस्त करून द्यावी व संपूर्ण रस्त्याला सील कोट मारावा या...

Read moreDetails

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकाद‌मीतर्फे संवादमाला

Dialogue by Aruappa Joshi Akademi

रत्नागिरी, ता. 26 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे सोमवार दि. 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता 'संवादमाला' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम गोगटे...

Read moreDetails

रत्नागिरीत राज्यस्तरीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धा

Veterans Table Tennis Tournament in Ratnagiri

दि. २६, २७ जानेवारी रोजी; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी, ता. 25 : रत्नागिरीत प्रथमच राज्यस्तरीय वेटरन्स (दिग्गज) टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन एसएएस स्पोर्ट्स यांनी २६ व २७...

Read moreDetails

समृद्ध इतिहासातून उलगडले अयोध्येचे रामायण

Rama's dominion over the minds of the people

जनतेच्या मनावर रामाचे अधिराज्य - आशुतोष बापट रत्नागिरी, ता. 24 : अयोध्या फार पूर्वीपासून असून प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने अयोध्यानगरी पावन झाली. अयोध्या व प्रभू रामाचा उल्लेख इतिहास साहित्य, काव्यरचना,...

Read moreDetails

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to Ratnagiri Cyclist Club's rally

रत्नागिरी, ता. 23 : सातत्याने सायकलिंग संदर्भात प्रबोधन करत विविध स्पर्धा, उपक्रम, रॅली आयोजित करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने अयोध्येतील श्री राम मंदिर स्थापना व राममूर्ती प्रतिष्ठापना म्हणजे संकल्प ते सिद्धी...

Read moreDetails

त्रिवार जयजयकार रामा कार्यक्रमाने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

Ratnagirikar mesmerized by the Jayjaykara Rama program

रत्नागिरी, ता. 23 : अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित त्रिवार जयजयकार हा ३५ कलाकारांनी मिळून सादर केलेल्या सांगितीक कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात स्थानिक कारसेवकांचा हृद्य...

Read moreDetails

महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत उत्कर्षमची सांगता

Maharshi Stree Shikshan Sanstha's Annual Snehasamelan program

रत्नागिरी, ता. 23 : स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, त्यासाठी कठोर मेहनत घ्या, कोणतीही गोष्ट मन लावून करा, संयम आणि विनयशीलता ठेवा या पंचसूत्री आधारे विद्यार्थिनींनी यश मिळवावे, असे आवाहन प्रतिपादन...

Read moreDetails
Page 29 of 67 1 28 29 30 67