गुहागर, ता. 10 : राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या अनुदानाची देयके फक्त...
Read moreDetailsमुंबई, ता. 10 : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर...
Read moreDetailsवेदपठणाची परंपरा सुरू राहायला मदत; प्रो. हरेराम त्रिपाठी रत्नागिरी, ता. 10 : रत्नागिरीत पार पडलेले तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला उपयुक्त होईल, असे...
Read moreDetailsGuhagar News : गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरमध्ये चप्पल व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. पिढ्यानपिढ्या या व्यवसायाचा वारसा जपला गेला असून, आजही या चप्पलांचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने केले जाते. उच्च दर्जाचे चामडे,...
Read moreDetailsतवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेचे आयोजन गुहागर, ता. 10 : जि. प. शाळा तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी या शाळेचे वार्षिक वनभोजन कार्यक्रम दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाला. या...
Read moreDetailsगुहागर , ता. 08 : ज्ञाती मराठा संघटना गुहागरच्या पुणे विभागाचे प्रथम कौटुंबिक स्नेहसंमेलन नूकतेच रोकडोबा मंदिर हॉल, शिवाजीनगर गावठाण पुणे येथे पार पडले. हे स्नेहसंमेलन ज्ञाती मराठा संघटना गुहागरचे...
Read moreDetailsलेखक अॅड. पाटणे; रत्नागिरी भेटीचे दिले निमंत्रण रत्नागिरी, ता. 08 : केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांची रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि लेखक अॅड. विलास पाटणे यांनी संसदेत भेट घेतली. यावेळी...
Read moreDetailsमहिलांसाठी हळदीकुंक कार्यक्रमाचेही आयोजन गुहागर, ता. 08 : शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयाच्या चोरगे सभागृहात रविवार दि. 9 फेब्रुवारीला महिला पुरुषांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 08 : शिकवण आहे वेदांची नदी माता सगळ्यांची, वेद शिका, वेद पुढे जा, वेद वाचा, देश राखा अशा घोषणा देत आणि फलक प्रदर्शित करत रत्नागिरी शहरात वेदांचा जागर...
Read moreDetails"कविता काळजातल्या" बहारदार कार्यक्रम संपन्न गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र शासन निर्देशित "मराठी भाषा पंधरवडा" या उपक्रमांतर्गत मराठी कोकण साहित्य परिषद शाखा गुहागर व श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत...
Read moreDetailsपालकांनी प्रलोभनांना बळी पडू नये; शिक्षण संचालक शरद गोसावी रत्नागिरी, ता. 08 : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 07 : परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती...
Read moreDetailsपहिल्या टप्प्यात होणार प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या दर्शन रत्नागिरी, ता. 07 : जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ देण्याचे नियोजित असून, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांमार्फत पहिल्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 07 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 07 : राज्य युवा पुरस्कार 2023-24 साठी 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील....
Read moreDetailsसहायक आयुक्त दीपक घाटे रत्नागिरी, ता. 07 : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक...
Read moreDetailsनवीन गाड्या मिळाव्यात प्रवाशी संघटनेचा प्रशासनाला इशारा गुहागर, ता. 07 : गुहागर आगारात लालपरी गाड्या कमी आहेत. त्यामुळे प्रवाशी वर्ग व शालेय विद्यार्थी व व्यापारी यांना मोठा फटका बसत आहे....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील आरोग्य मंदिर येथे माघीनिमित्त बसविलेल्या महागणपतीचे परदेशी नागरिकाने दर्शन घेतले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून आणि कुडाळ मालवणचे आमदार नीलेश...
Read moreDetailsआप्पा कदम "रक्तदान रत्न" तर सचिनशेठ कारेकर "आबलोली भूषण" पुरस्काराने सन्मानित संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, निस्वार्थी समाज सेवक आणि...
Read moreDetailsविजेता निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी तर जय हनुमान क्रिकेट संघ कर्दे वरचीवाडी उपविजेता गुहागर, ता. 06 : तालुक्यातील श्री गणेश उत्साही मंडळ कर्दे सनगरेवाडी गुहागर तालुका आयोजित प्रथमच...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.