गुहागर, ता. 28 : दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी कालावधीनंतर मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरुवात होत असल्यामुळे सध्या मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र...
Read moreDetailsनवी दिल्ली, : केंद्र सरकारने अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या 25 ओटीटी (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्म्स आणि ॲप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये उल्लू (Ullu), आल्ट बालाजी (ALTT), डेसीफ्लिक्स (Desiflix), बिग शॉट्स...
Read moreDetailsकुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 26 : तालुक्यातील कुणबी समाजाचे लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि...
Read moreDetailsजिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरीयांच्यातर्फे आयोजन गुहागर, ता. 26 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर येथे तालुक्यातील तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी मोफत...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 शेतकरी नेते जालिंधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेची व्याप्ती राज्यभर वाढवून जिल्हानिहाय शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याचा...
Read moreDetailsछत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामर्थ्याचा आणि मराठी संस्कृतीचा गौरव गुहागर, ता. 25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेएनयू, नवी दिल्ली येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन...
Read moreDetails१ कोटीपैकी सर्वाधिक ९६ लाख राजापूरला, चिपळूणसाठी १५ लाख, अन्य मतदारसंघ उपेक्षित गुहागर, ता. 24 : जिल्हा नियोजन समितीकडून राबविण्यात येणाऱ्या तांडावस्ती विकास योजनेचा २०२४/२५ या आर्थिक वर्षातील निधी सर्वाधिक...
Read moreDetails१० लाखांचा अपघात विमा गुहागर, ता. 25 : आपला जीव धोक्यात घालून विषारी सापांना पकडण्याचं काम सर्पमित्र करत असतात. बऱ्याच वेळा साप पकडत असताना सापाने दंश केल्यामुळे सर्पमित्रांना आपला जीव...
Read moreDetailsमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा उपक्रम गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी भाजपाच्यावतीने काताळे-पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांमधील २८५...
Read moreDetailsभाजपा गुहागर तालुका वतीने आयोजन गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष गुहागर तालुका वतीने गुहागर ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या...
Read moreDetailsडाँ. विनय नातू , केवळ 3 मतदारसंघांना झुकते माप गुहागर, ता. 24 : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या 2024-25 आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षण विभागात शाळा दुरुस्ती करण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च...
Read moreDetailsसाहील आरेकर : पक्ष संघटना बळकट करणार गुहागर ता. २३ : राजेश बेंडल हे आमचेच आहेत. विधानसभा निवडणुकीत ते शिंदे सेनेत गेले. ते पुन्हा राष्ट्रवादीत आले तर पक्ष संघटना मजबूत...
Read moreDetailsप्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन गुहागर, ता. 23 : तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२५ साठी नोंदणी सुरू झाली असून,...
Read moreDetailsसुदैवाने जिवितहानी नाही गुहागर, ता. 23 : आज सकाळी गुहागर आगारातून सकाळची 6:30 वा. सुटणारी पांगारी हवेली गुहागर बस गुहागर तालुक्यातील खरेकोंड येथे वाहनाला साईड देताना रस्त्याच्या साईडला घसरल्याची माहिती...
Read moreDetailsधोकादायक झालेल्या जानवळे ग्रा.पं.इमारतीला निधी न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत इमारत धोकादायक स्थितीत असून हि इमारत कधीही कोसळू शकते...
Read moreDetailsनवीदिल्ली, ता. 22 : जगदीप धनखड यांनी सोमवारी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी दोन नावे शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यापैकी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 22 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्सच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने खेर्डी, चिपळुणमधील हॉटेल तेज ग्रँड येथे नुकतेच चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राला चिपळूण आणि परिसरातील बहुसंख्य सीए उपस्थित...
Read moreDetailsगटविकास अधिकारी भिलारे, अधिकारी परिचय सभेत केले आवाहन गुहागर, ता. 21 : ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठीच दोन वेळा एमपीएससी दिली. मात्र एकटा अधिकारी बदल घडवू शकत नाही. त्यासाठी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : ग्रामपंचायत धामणसेला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धामणसेत ५१ घरकुल बांधण्यात आली आहेत. तालुक्यात केंद्र...
Read moreDetailsअध्यक्षपदी साहित्यिक व लोककलावंत शाहिद खेरटकर यांची निवड गुहागर, ता. 21 कोकणातील साहित्य, भाषा व लोककलेच्या जपणुकीसाठी कार्यरत असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर तालुका शाखेची नवी कार्यकारिणी दिनांक २०...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.