News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

डाक विभागात विमा योजनेसाठी थेट एजंट भरती

Agent Recruitment in Postal Department

रत्नागिरी, दि. 16 : डाक विभागात टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरती करिता मुलाखती घेण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग अथवा...

Read moreDetails

मुसळधार पावसाने पालशेतमधील घरात पाणी

Guhagar taluka is the worst hit by rains

असगोलीत पुलावरील डांबर उखडले, असगोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी गुहागर, ता. 16 : शनिवार 14 रोजी सायंकाळी दोन तास झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीचा फटका पालशेत आणि असगोली गावाला बसला. पालशेत सावरपाटी येतील...

Read moreDetails

विद्यार्थ्याचा विंचू दंशाने मृत्यू

Student dies from scorpion bite

रत्नागिरी, ता. 14  : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के (वय-१६) या विद्यार्थ्याचा विंचू दंशाने उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. Student dies from scorpion bite तळे कासारवाडी...

Read moreDetails

कायाकल्प पुरस्कारात रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाची छाप

Rejuvenation Award announced

जिल्ह्यात 137 शासकीय आरोग्य संस्थाना कायाकल्प पुरस्कार जाहीर गुहागर, ता. 14 : "कायाकल्प" ही एक लोकाभिमुख व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना आहे. ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना सक्षम, स्वच्छ,...

Read moreDetails

गुहागर तालुका भजनी मंडळांची कार्यकारीणी जाहीर

Executive of Guhagar Taluka Bhajani Mandals

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील भजनी मंडळांनी एकत्र येत अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ, मुंबई या संस्थेची गुहागर तालुका शाखा स्थापन केली आहे. या तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी गुहागरचे सागर मोरे...

Read moreDetails

कन्हैया प्ले स्कुलमधील मुले वापरणार संगणक

Children at Kanhaiya Play School will use computers

संगणक सुविधा देणारे तालुक्यातील पहिले प्ले स्कुल गुहागर, ता. 13 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कुल तर्फे बालगोपाळांना संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पना राबविणारे...

Read moreDetails

नरवण बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य

Mud empire in Naravan market

रस्त्याकडेच्या गटारातच वाहिन्यांसाठी चर खणल्याचे निमित्त गुहागर, ता. 13 : तालुक्यातील नरवण बाजारपेठत काल (12 जून) पूराचे पाणी घुसले. त्याचबरोबर महावितरण आणि इंटरनेटच्या वाहिन्यांसाठी रस्त्याच्या कडेला गटारातच चर खणल्याने दगड,...

Read moreDetails

मोजक्याच पशुवैद्यकीय दवाखान्यांवर निधीची खैरात

मोजक्याच पशुवैद्यकीय दवाखान्यांवर निधीची खैरात

रत्नागिरीसाठी १ कोटी ६२ लाख तर चिपळूणला ३६ लाख, उर्वरित तालुक्यांना निधीच नसल्याचा डाँ. नातू यांचा आरोप गुहागर, ता. 13 : जिल्हा नियोजन मंडळाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या...

Read moreDetails

ग्राम पंचायतच्यावतीने मुंढर येथे वृक्षलागवड

Tree plantation at Mundhar

गुहागर, ता. 13 : ग्रामपंचायत मुंढर कातकिरी अंतर्गत मुंढर खुर्द वळवणवाडी येथील क्षेत्रफळ देवस्थान ते अंतर्गत रस्त्याला दुतर्फा विविध प्रकारची 150 झाडांची लागवड करण्यात आली. सदर लागवडीसाठी मुंडर खुर्द प्रीमियर...

Read moreDetails

गणेश कदम यांचे  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजीं यांना पत्र

Ganesh Kadam's letter to the Railway Ministe

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : मान. श्री.अश्विनी वैष्णवजीं रेल्वे मंत्री - भारत सरकार यांसी "मुंब्रा येथील झालेल्या दुर्घटने बाबत" मी डोंबिवली मधील सामाजिक कार्यकर्ता गणेश अरुण कदम आपल्या निदर्शनास...

Read moreDetails

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

Women's Democracy Day

रत्नागिरी, दि. 11 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे जून 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 16 जून  रोजी  सकाळी...

Read moreDetails

मनसेतर्फे वडाच्या झाडाची रोपे वाटप

NFDP Registration Camp for Fishermen

गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र नवनिर्माण महिला खेड सेनेच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वडाची फांदी न मोडता वडाच्या रोपाची पुजा करा आणि ते रोप आपल्या घराच्या परिसरात लावा....

Read moreDetails

मच्छिमारांसाठी (NFDP) नोंदणी कॅम्प

Strict action against illegal fishing

अपघात गट विमा, नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म नोंदणी रत्नागिरी, दि.11 : मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांसाठी पावसाळी बंदी कालावधीचे औचित्य साधून अपघात गट विमा (GAIS) व नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) नोंदणी...

Read moreDetails

उद्या जागतिक बालकामगार विरोधी दिन

Anti Child Labor Day

रत्नागिरी, दि. 11 :  उद्या 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळण्यात येत असतो. बालमजुरी ही अनिष्ट प्रथा संपवून बालकामगार मुक्त महाराष्ट्र करणे हा शासनाचा निर्धार आहे....

Read moreDetails

परचुरी बौद्धवाडी येथे अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन

Inauguration of the road at Parchuri Bouddhwadi

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील परचुरी बौद्धवाडी येथील जिल्हा परिषद सेस अनुदानातून मंजूर झालेल्या वाडी अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन परचुरी गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका...

Read moreDetails

गुहागर तेली समाज संघाची वार्षिक सभा

Annual meeting of Guhagar Teli Samaj Sangh

समाजाच्या विविध विषयांवर चर्चा गुहागर, ता. 10 : तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत पाटपन्हाळे (श्रृंगारतळी) येथे संघाचे अध्यक्ष प्रकाश...

Read moreDetails

रुपाली शिंदे व श्वेता शिंदे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी रुपाली जयसिंग शिंदे व अंगणवाडी शिंदेवाडी येथील अंगणवाडी सेविका श्वेता सुधाकर शिंदे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार...

Read moreDetails

वटपौर्णिमा – वृक्षपूजेची पर्यावरणपूरक परंपरा..

Vatpurnima

Guhagar news : वटपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. हा सण केवळ एक पारंपरिक व्रताबरोबर तो भारतीय स्त्रीच्या मनातील अतूट निष्ठा, प्रेम आणि दृढनिश्चयाचे एक...

Read moreDetails

विजेच्या धक्याने बैलाचा मृत्यू

Bull dies due to electric shock

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील शिवणे येथील श्री. भागोजी गोविंद जोशी यांच्या मालकीचा बैल सोमवारी सकाळी 11 वाजता लगतच्या जंगलात चरावयास सोडण्यात आला होता. यावेळी जंगलात खाली पडलेल्या विद्युत तारेचा...

Read moreDetails

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेची वार्षिक सभा

गुहागर, ता. 10 : श्री समर्थ भंडारी नागरि सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १५/०६/२०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ,...

Read moreDetails
Page 57 of 331 1 56 57 58 331