News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

बळीराज सेना युवा नेते विनेश वालम यांचा कोकण दौरा

Konkan tour by Vinesh Valam

युवकांना व्यवसायात उतरण्याचे आवाहन गुहागर, ता. 11 : कोकणातील युवकांनी मुंबईला न जाता आता आपल्या गावातच राहून कोणता ना कोणता उद्योग करावा लागेल, तरुणांनी आता आपल्या हक्काच्या व्यवसायात उतरले पाहिजे,...

Read moreDetails

गितेश मुरटे गळफास प्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल

Case registered in Gitesh Murte hanging case

कोकण एलएनजीच्या अधिकऱ्यासह दोन कामगारांचा सामावेश गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कोकण एलएनजीमध्ये पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या गितेश मुरटे यानी गळफास लावुन केलेल्या आत्महत्येप्रकरणी कोकण एलएनजीच्या अधिकाऱ्यासमवेत दोन...

Read moreDetails

ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये मोबाईलचा स्फोट

Mobile blast in train

गुहागर, ता. 11 : ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये मोबाइलचा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळवा स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण उपनगरीय रेल्वेच्या महिला डब्यात हा स्फोट झाल्याचे समोर आले...

Read moreDetails

संजय गांधी, श्रावणबाळ योजना आधार प्रमाणीकरण न केलेल्या मिळणार नाही

Sanjay Gandhi Niradhar Yojana

गुहागर, ता. 10 : राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या अनुदानाची देयके फक्त...

Read moreDetails

जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवावी

'High security registration number plate' for vehicles

मुंबई, ता. 10 : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर...

Read moreDetails

वैदिक संमेलनाचा समारोप

Conclusion of the Vedic assembly

वेदपठणाची परंपरा सुरू राहायला मदत; प्रो. हरेराम त्रिपाठी रत्नागिरी, ता. 10 : रत्नागिरीत पार पडलेले तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला उपयुक्त होईल, असे...

Read moreDetails

कोल्हापुरी चपलेला सोन्याचे दिवस

Kolhapuri slippers are popular among consumers

Guhagar News : गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरमध्ये चप्पल व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. पिढ्यानपिढ्या या व्यवसायाचा वारसा जपला गेला असून, आजही या चप्पलांचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने केले जाते. उच्च दर्जाचे चामडे,...

Read moreDetails

तवसाळ रोहिले बीचवर रंगले मुलांचे वनभोजन

Picnic at Tavasal Rohile Beach

तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेचे आयोजन गुहागर, ता. 10 : जि. प. शाळा तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी या शाळेचे वार्षिक वनभोजन कार्यक्रम दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाला. या...

Read moreDetails

ज्ञाती मराठा संघटनेचे कौटुंबिक स्नेहसंमेलन

Family gathering of the Jnati Maratha Association

गुहागर , ता. 08 : ज्ञाती मराठा संघटना गुहागरच्या पुणे विभागाचे प्रथम कौटुंबिक स्नेहसंमेलन नूकतेच रोकडोबा मंदिर हॉल, शिवाजीनगर गावठाण पुणे येथे पार पडले. हे स्नेहसंमेलन ज्ञाती मराठा संघटना गुहागरचे...

Read moreDetails

अर्जुन मेघवाल यांना रामशास्त्री हे पुस्तक भेट

Patne met Union Law Minister Arjun Meghwal

लेखक अॅड. पाटणे; रत्नागिरी भेटीचे दिले निमंत्रण रत्नागिरी, ता. 08 : केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांची रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि लेखक अॅड. विलास पाटणे यांनी संसदेत भेट घेतली. यावेळी...

Read moreDetails

ज्ञानरश्मि वाचनालयात आरोग्य शिबीर

Health camp at Gyanrashmi Library

महिलांसाठी हळदीकुंक कार्यक्रमाचेही आयोजन गुहागर, ता. 08 : शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयाच्या चोरगे सभागृहात रविवार दि.  9 फेब्रुवारीला महिला पुरुषांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ...

Read moreDetails

पारंपरिक वेशभूषेत वैदिक शोभायात्रेने दिला वेद रक्षणाचा संदेश

Awakening of the Vedas in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 08 : शिकवण आहे वेदांची नदी माता सगळ्यांची, वेद शिका, वेद पुढे जा, वेद वाचा, देश राखा अशा घोषणा देत आणि फलक प्रदर्शित करत रत्नागिरी शहरात वेदांचा जागर...

Read moreDetails

पालशेत मधील रसिक कवितांच्या सरीत चिंबचिंब

Poetry singing event at Palshet

"कविता काळजातल्या" बहारदार कार्यक्रम संपन्न गुहागर, ता.  08 : महाराष्ट्र शासन निर्देशित "मराठी भाषा पंधरवडा" या उपक्रमांतर्गत मराठी कोकण साहित्य परिषद शाखा गुहागर व श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत...

Read moreDetails

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक

RTE Admission Process Fully Transparent

पालकांनी प्रलोभनांना बळी पडू नये;  शिक्षण संचालक शरद गोसावी रत्नागिरी, ता. 08 : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू...

Read moreDetails

इ. 12 वी, 10 वी परीक्षेसाठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशक नियुक्त

Counselor Appointed for Board Exam

रत्नागिरी, ता. 07 : परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती...

Read moreDetails

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

Chief Minister Tirtha Darshan Yojana

पहिल्या टप्प्यात होणार प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या दर्शन रत्नागिरी, ता. 07 : जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ देण्याचे नियोजित असून, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांमार्फत पहिल्या...

Read moreDetails

महिला लोकशाही दिन 17 फेब्रुवारी रोजी

Women Democracy Day

रत्नागिरी, ता. 07 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 17 फेब्रुवारी  रोजी  सकाळी...

Read moreDetails

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

रत्नागिरी, ता. 07 : राज्य युवा पुरस्कार 2023-24 साठी 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील....

Read moreDetails

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करा

सहायक आयुक्त दीपक घाटे रत्नागिरी, ता. 07 : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक...

Read moreDetails

गुहागर आगाराला जुन्या गाड्या माथी मारू नये

Protest if Guhagar depot does not get new Bas

नवीन गाड्या मिळाव्यात प्रवाशी संघटनेचा प्रशासनाला इशारा गुहागर, ता. 07 : गुहागर आगारात लालपरी गाड्या कमी आहेत. त्यामुळे प्रवाशी वर्ग व शालेय विद्यार्थी व व्यापारी यांना मोठा फटका बसत आहे....

Read moreDetails
Page 53 of 304 1 52 53 54 304