News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा

Accidental death of Satesh

मयत सतेश घाणेकरच्या पत्नीची गुहागर पोलिसांकडे मागणी गुहागर, ता. 11 : रस्त्यावरील केबलच्या मारामुळे असगोली येथे दुचाकी अपघात होऊन मृत्यू झालेल्या सतेश घाणेकरची पत्नी वैष्णवी घाणेकर यांनी सदर अपघाताला कारणीभूत...

Read moreDetails

कुडली शाळेस “मल्टीपर्पोज पार्टी स्पिकर” भेट

Party Speaker gift to Kundali School

एएचबी विद्यार्थी विकास ट्रस्ट मुंबई यांचेकडून भेट संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं.१ या शाळेस एएचबी विद्यार्थी विकास ट्रस्ट मुंबई यांचेकडून "मल्टीपर्पोज...

Read moreDetails

राज्यात १५ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस

Monsoon will hit Andaman on 19 May

पुणे, ता. 11 : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहेत. १५ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ,...

Read moreDetails

रत्नागिरी येथे वेदमूर्ती भाटवडेकर यांचे व्याख्यान

Lecture by Bhatvadekar at Ratnagiri

आदि शंकराचार्य जयंतीनिमित्त आयोजन रत्नागिरी, ता. 10 : झाडगाव येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले...

Read moreDetails

राष्ट्रगीताचे रचेते गुरुवर्य टागोर बहुआयामी व्यक्तिमत्त्व

Tagore was a multifaceted personality

जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी रत्नागिरी, ता. 10 : साहित्याचे नोबेल पुरस्कार गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांना १९३१ साली मिळाले. निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देणारी त्यानी शांतिनिकेतनची स्थापना त्यांनी केली. "एकला चलो रे...

Read moreDetails

कोकणातील पदाधिकारी घेणार राज ठाकरे यांची भेट

Office bearers will meet Thackeray

कोकण पदवीधर उमेदवारी वैभव खेडेकर यांना जाहीर करावी; मनसैनिकांची मागणी  गुहागर, ता. 10 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार असल्याचे...

Read moreDetails

गोविंदा हाईटस्‌चे भुमिपूजन 10 तारखेला

Bhumipujan of Govinda Heights

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळीजवळ चिखली गावात, गुहागर विजापूर महामार्गालगत गोविंदा हाईटस्‌ नावाची टाऊनशीप उभी रहाणार आहे. या टाऊनशीपचे भूमिपूजन 10 मे 2024 रोजी...

Read moreDetails

पालवणी येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन

joint birth anniversary of great men

संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 08 : बौध्द समाज सेवा  संघ, शाखा क्र.१ ग्रामिण, बौध्द विकास मंडळ- विभाग मुंबई, उत्कर्ष महिला मंडळ आणि यंग सिध्दार्थ मित्र मंडळ पालवणी यांच्या संयुक्त  विद्यमाने...

Read moreDetails

गुहागरातील मतदानाची क्षणचित्रे

Snapshots of voting

मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ आपले पवित्र मत देण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेले मतदार या ज्येष्ठ आजींनी देखील मतदानाचे कर्तव्य निभावले खातू मसाले उद्योगच्या...

Read moreDetails

गुहागरात शांततेत मतदान, नवमतदारांमध्ये उत्साह

Peaceful voting in Guhagar

गुहागर, ता. 08 : गुहागर तालुक्यात अत्यंत धीम्या गतीने, शांततेत लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. 56.43 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.77 टक्के मतदान झाले...

Read moreDetails

रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे २३ ते २६ मे दरम्यान प्रदर्शन

रत्नागिरी, ता. 06 : गेली १७-१८ वर्षे महिला बचत गट व उद्योगिनींसाठी रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ग्राहक पेठेने येत्या २३ ते २६ मे...

Read moreDetails

महिला सरपंचाची आत्महत्या

Suicide of female sarpanch

पिंपर मधील घटना, उपचाराअंती डेरवणमध्ये मृत्यू गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महिला सरपंच उर्वी मोरे यांनी आत्महत्या केल्याने पिंपर गावाला धक्का बसला आहे. गावात कोणताही वाद किंवा विवादास्पद कोणतीही गोष्ट...

Read moreDetails

बोगस नोट प्रकरणी अतुल लांजेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Case registered in case of bogus note

गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत शाखेतील एटीएममध्ये ५०० रूपयांच्या तब्बल ८० नोटा बोगस सापडल्या आहेत. या प्रकरणी भरणा करणाऱ्या तालुक्यातील गिमवी येथील अतुल...

Read moreDetails

तटकरे, गीतेंनी फक्त स्वतःचा विकास केला

Lok Sabha Elections

बहुजनांच्या हक्कासाठी वंचितला निवडून द्या, कुमुदिनी चव्हाण यांचे मतदारांना आवाहन गुहागर, ता. 06 : ३० वर्षे खासदारकी गाजविणारे अनंत गीते व सिंचन घोटाळा प्रकरणातील सुनील तटकरे यांनी सर्वसामान्यांचा विकास न...

Read moreDetails

तटकरे यांच्या प्रचारार्थ मनसेतर्फे सभा

Meeting by MNS for Tatkare's campaign

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ येथील मनसेचे दिपक सुर्वे यांच्या निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सभा घेण्यात आली. या...

Read moreDetails

ऐश्वर्या विचारे हिला शोधनिबंध पुरस्कार

ऐश्वर्या विचारे हिला शोधनिबंध पुरस्कार

आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेमध्ये कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 06 : रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ आणि संलग्न संस्थांनी शोध शिखर २०२४ या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेचे भोपाळ...

Read moreDetails

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्धापनदिन

Anniversary of Taluka Apang Sanstha

गुहागर, ता. 05  : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २२ वा वर्धापनदिन शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली साजरा...

Read moreDetails

मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच

CCTV Watch at Polling Stations

चिपळुणातील १६८ मतदान केंद्रांवरील हालचालींवर राहणार नजर रत्नागिरी, ता. 05 : लोकसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातावरणात मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याबरोबर मतदान केंद्रावर कुठेही...

Read moreDetails

राज्यभरातील धरणसाठ्यात मोठी घट

Depletion of dams across the state

मुंबई, ता. 05 : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी...

Read moreDetails

समुद्राला येणार उधाण

CHANCE OF HIGH WAVES IN THE SEA

भारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा मुंबई, ता. 05 : भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५...

Read moreDetails
Page 109 of 305 1 108 109 110 305