Guhagar

News of Guhagar Taluka

रानवी ग्रा. सरपंच मनाली कदम यांची निवड

Ranvi Sarpanch Manali Kadam selection

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील रानवी गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.मनाली महेंद्र कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडी बद्दल तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.संदिप कदम यांचेसह अनेक...

Read moreDetails

मुंढर येथे इलेक्ट्रिकल कोर्स संपन्न

Completed Electrical Course at Mundhar

कौशल्य विकास योजनेअंतर्गत आयोजन गुहागर, ता. 27 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हाणे व जीवन शिक्षण संस्थांन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर येथे शासनाच्या कौशल्य...

Read moreDetails

उमराठ ग्रामस्थांची एकमुखी मागणी

One-sided demand of Umrath villagers

आम्हाला नुकसान भरपाई नको, उपद्रवी वन्य पशू यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा गुहागर, ता. 25  : तालुक्यातील उमराठ गावातील ग्रामस्थांची प्रभारी वन अधिकारी संजय दुडगे यांच्या सोबत नूकतीच ग्रामदेवताच्या मंदिरात बैठक झाली....

Read moreDetails

मुंढर येथे प्लम्बिंग कोर्स सुरु

Plumbing course started at Mundhar

गुहागर, ता. 25 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लम्बिंग कोर्स सुरु करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजने अंतर्गत  श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर येथे...

Read moreDetails

गुहागर शहर दिव्यांग संस्थेचा वर्धापनदिन साजरा

Celebrating the anniversary of Divyang Sanstha

गुहागर, ता. 25 : गुहागर शहर दिव्यांग संस्थेचा १ ला वर्धापनदिन सोहळा मंगळवार दिनांक २१/११/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ येथे सौ. संगीता हळदणकर यांच्या...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा

National Unity Day celebrated in Patpanhale College

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि श्रीमती...

Read moreDetails

वरवेली येथे अस्थिकलशाचे दर्शन व महापरिनिर्वाण दिन

Mahaparinirvana day at Varaveli

भास्कर पेरे पाटील यांचे ६ डिसेंबर रोजी ‘माझा गाव माझा विकास’ या विषयावर व्याख्यान गुहागर, ता. 22 : तालुक्यातील बौध्दविकास मंडळ वरवेली (रजि.) या सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...

Read moreDetails

असगोली येथून वृद्ध बेपत्ता

Old man missing from Asgoli

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथील 82 वर्षीय विष्णू यशवंत घुमे हे १६ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा सुनील विष्णू घुमे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे....

Read moreDetails

पालपेणेच्या रुद्र पालकरने साकारला प्रतापगड किल्ला

Replica of Pratapgad fort built by Rudra

गुहागर, ता. 22 : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण ...दिवाळी सण हा सर्वात मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला गेला. या दिवाळी सणात बाळ गोपाळाकडून किल्ले बनवले जातात. दिवाळीत अनेक बाल गोपाळानी...

Read moreDetails

मोडकाआगर धरणात वृध्दाचा मृतदेह सापडला

The body was found in Modkaagar Dam

गुहागर, ता. 22 : दापोली तालुक्यातील पंदेरी दाभोळ येथून घरातून बेपत्ता झालेल्या 61 वर्षीय वृध्दाचा मृतदेह 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता गुहागर तालुक्यातील मोडकाआगर धरणामध्ये सापडला. या मृतदेहाची ओळख...

Read moreDetails

शीर धोपटवाडीत कार्तिकी एकादशी व सत्यनारायण महापूजा

Kartiki Ekadashi at Sheer Dhopatwadi

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील शीर धोपटवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे प्रबोधिनी  एकादशीनिमित्त दि. २२ ते 2४ नोव्हेंबर रोजी तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.  हा कार्यक्रम नवतरुण विकास मंडळ व...

Read moreDetails

मंजूळ सुरांची पालशेत सागरकिनारी ”गाज”

Mellow tunes "Gaaz" by the sea in Palshet

गाज रिसॉर्टतर्फे दिवाळीनिमित्त स्वरसंध्या संगीत मैफिल, खयाल, ठुमरी, अभंग, नाट्यसंगीताचा सुरेल नजराणा गुहागर, ता. 20 : तालुक्यातील पालशेत येथील सागरीकिनारी गाज रिसाँर्टतर्फे आयोजित केलेली स्वरसंध्या गाज संगीत मैफिल सुप्रसिध्द गायिका...

Read moreDetails

उपद्रवी वन्यपशू त्रासाबाबत अपेक्षित न्याय कधी मिळणार

When will farmers get justice regarding nuisance wildlife?

जनार्दन आंबेकर, सरपंच, उमराठगुहागर, ता. 20 : कोकणातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीसाठी होणाऱ्या वानर, माकडे यांच्या प्रचंड उपद्रवामुळे त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप गावातील एक प्रगत शेतकरी...

Read moreDetails

चिवेली फाटा येथे त्वरित गतिरोधक बसावा

Immediate deadlock at Chiveli Fata

सततच्या अपघातांमुळे मनसेची मागणी गुहागर, ता. 17 : गुहागर - विजापुर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील चिवेली फाटा येथे सतत अपघात होत आहेत. या ठिकाणी त्वरित गतिरोधक बसविण्यात यावे, या मागणीचे...

Read moreDetails

चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसला उत्कृष्ट वितरक पुरस्कार

Best Distributor Award to Chandrabhaga Gas Services

गुहागर गॅसधारकांना २२ वर्ष विनम्र व तत्पर सेवा गुहागर, ता. 17 : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गुहागरातील गॅस वितरक चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसला सन २०२२-२३ चा सातारा झोनल मधील उत्कृष्ट वितरक पुरस्कार प्रदान...

Read moreDetails

गुहागरच्या जंगल परिसरात रानकुत्र्यांचे दर्शन

Wild dog sighting in Guhagar area

जैवविविधतेच्या वाढीसाठी सकारात्मक बाबत गुहागर, ता. 17 : शहरातील अष्टवणे गणपती मंदिर या डोंगराळ परिसरात रानटी कुत्र्यांचे दर्शन काहींना घडले. याची खातरजमा करण्यासाठी अक्षय खरे यांनी या परिसरात छुमे कॅमेरे...

Read moreDetails

खोडदे येथे स्वरचैतन्य ग्रुपची सुरमयी दिवाळी पहाट

Swarchaitanya Group's Diwali Pahat at Khodde

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील खोडदे सहाणवाडी सभागृह येथे चित्र-शिल्प प्रदर्शनासह स्वरचैतन्य ग्रुपच्या वतीने सूरमयी पहाट उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच मंडळाच्या वतीने ऑनलाईन किल्ला बनवा स्पर्धेचे ही आयोजन करण्यात...

Read moreDetails

मनसे तर्फे एसटी कर्मचाऱ्यांना फराळाचे वाटप

Distribution of snacks to ST employees by MNS

संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता.14 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने गुहागर एसटी आगारमधील सर्व अधिकारी, चालक - वाहक, कार्यशाळेतील...

Read moreDetails

गुहागरातून मनसेतर्फे प्रमोद गांधींना उमेदवारी द्यावी

Meeting of MNS functionaries concluded

मनसे कार्यकत्यांची बैठकीत मागणी गुहागर, ता. 13 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने पक्षसंघटना वाढीसंदर्भात तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक शृंगारतळी येथील गुहागर ता. संपर्क कार्यालय येथे...

Read moreDetails

फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे सोहम बावधनकरचा सत्कार

Soham felicitated by Photographers Association

गुहागर, ता. 13 : जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा क्रमांक १ चा विद्यार्थी कु. सोहम समीर बावधनकर याची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल गुहागर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे...

Read moreDetails
Page 95 of 184 1 … 94 95 96 … 184