खासगी दौरा, व्याडेश्वर दुर्गादेवीचे घेतले दर्शन गुहागर, ता. 19 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गुहागरत आले होते. त्यांनी श्री व्याडेश्वर व श्री दुर्गा देवीचे दर्शन...
Read moreDetailsतक्रारींमुळे समुद्रचौपाटीवरील बंधाऱ्याचे काम रखडले गुहागर, ता. 19 : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम सध्या सुरू आहे. कोटयावधी रूपयाच्या या बंधाऱ्याच्या कामाची बंधारा नक्की कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेपर्यंत पूर्ण करायचा...
Read moreDetailsसैन्य दलाच्या समर्थनार्थ घोषणा, शहीद जवानांना श्रध्दांजली गुहागर, ता. 19 : काश्मीर पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा निषेध व दहशतवादांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या आँपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानाकडून...
Read moreDetailsजळगाव, ता. 17 : स्मृती शेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने "स्मृती शेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्य आणि कादंबरी" पुरस्कारासाठी सन २०२४ साठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातून...
Read moreDetailsसलग तीन आठवडे वीज निर्मिती सुरु गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : तालुक्यातील कोंडकारूळ जि. प. गटाच्या अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. Inauguration of...
Read moreDetails२७ मे पर्यंत केरळात धडकणार; महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता मुंबई, ता. 16 : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून काल...
Read moreDetailsपाकिस्तानचे दोन तुकडे? स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा नवीदिल्ली, ता. 15 : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. 'आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही' अशी...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : कोतळूक ग्रामदेवता सहाण ते खंडणवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सेवा करून...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा येथे खडीने भरलेला डंपर रस्त्या शेजारील शेतामध्ये पलटी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वरवेली आगरवाडी फाटा येथे रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यामुळे...
Read moreDetailsआबलोलीचे श्रेयश विचारे, तन्वी मोरे, तर गुहागरची अनघा साटले तालुक्यात अव्वल गुहागर, ता. 14 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त...
Read moreDetailsगुहागर, ता. 14 : तालुक्यातील मा.ल.भा.हेदवकर विद्यानिकेतन हेदवी या प्रशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परिक्षेला एकूण 87 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य विद्यार्थी 17,...
Read moreDetailsगुहागर प्रेमी नागरिकांची प्रशासनाकडे मागणी गुहागर, ता. 13 : गुहागर शहर ते तिसरे वाकण शासकीय विश्रामगृह या दरम्यान खराब रस्त्यावर चांगले कार्पेट मारून मिळावे या मागणीसाठी सातत्याने नागरिक स्थानिक प्रशासनाकडे...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयातील इयत्ता १० वी सन १९२४-२५ चा बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या विद्यालयातील एकुण...
Read moreDetailsसुरक्षा दलाची मोठी कारवाई नवीदिल्ली, ता. 13 : जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परिक्षेला एकूण 168 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 16...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : गुहागर विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर गुहागर तालुक्यातील नरवण येथे धारदार चाकूच्या साह्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होतो. या हल्ल्यामुळे...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : शृंगारतळीतील कॅनरा बँकेच्यावर असलेल्या युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरतर्फे विद्यार्थ्यांसाठी प्रथमच "ड्रोन मेकिंग वर्कशॉप" चे यशस्वी आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करता...
Read moreDetailsआ. भास्करशेठ जाधव व रा. प. गुहागर आगार यांना निवेदन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे. यासाठी शाळेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना शाळेत येता...
Read moreDetailsजिल्हा नियोजनमधून ९० टक्के अनुदान गुहागर, ता. 09 : शहरांमध्ये कचरा साचू नये, यासाठी संकलन व प्रक्रिया यावर भर दिला जातो. त्याच धर्तीवर ग्रामीण भागामध्येही ओला व सुका कचरा गोळा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.