• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सभापती पदासाठी तीन उमेदवार इच्छुक

by Manoj Bavdhankar
February 13, 2026
in Politics
337 4
0
Candidates interested for Panchayat Samiti
662
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पं. स. ; पोळेकर, वेल्हाळ व गोरीवले यांच्या नावाची चर्चा

गुहागर, ता. 13 : गुहागर पंचायत समिती सभापती पदी प्रणव पोळेकर, संदीप गोरीवले व गौरव वेल्हाळ ही तीन नावे चर्चेत आहेत. या तीन पैकी एकाला सभापती पद निश्चित मिळणार असल्याचे समजते. Candidates interested for Panchayat Samiti

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्या. त्यावेळी युतीमध्ये शिवसेनेला तीन जिल्हा परिषद, भाजपला दोन जिल्हा परिषद, तर शिवसेनेला सहा पंचायत समिती, व भाजपला चार पंचायत समिती जागा असा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्याचवेळी सभापती पद शिवसेनेकडे व उपसभापती पद भाजपकडे यावर शिक्का मोर्तब झालं होतं. याचा फॉर्मुला गुहागर नगरपंचायत निवडणुकी वेळीस निश्चित झाला होता. या निवडणुकीत शिवसेनेने सहा पैकी पाच जागेवर तर भाजपने चारही जागेवर विजय मिळवला.  Candidates interested for Panchayat Samiti

सभापतीपदी शिवसेनेचे कोंडकारुळ गणातून निवडून आलेले प्रणव पोळेकर, वेळणेश्वर गणातून निवडून आलेले संदीप गोरीवले व शृंगारतळी गणातून निवडून आलेले गौरव वेल्हाळ या तिघांची नावे सध्या चर्चेत आहेत. आमचे वरिष्ठ पालकमंत्री उदय सामंत जे नाव जाहीर करतील तेच सभापती असतील असे सांगितले. यामुळे सभापतीपदी कोणाचे नाव पालकमंत्री जाहीर करुन कोणाची वर्णी लागते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Candidates interested for Panchayat Samiti

Tags: Candidates interested for Panchayat SamitiGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share265SendTweet166
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.